मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

चित्रपट निर्मितीचा प्रवास केवळ तांत्रिक नसून मानवी संवेदनायुक्त असतो.

महोत्सवात ‘सिनेमा : संहिता ते प्रदर्शन’ विषयावर परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर,दि.३१ : चित्रपट निर्मिती ही सातत्यपूर्ण चालत राहणारी प्रक्रिया असून यामध्ये सर्जनशीलता, भावना, अंतःप्रेरणा, उत्कटता, अनुभव, आणि कामातील आनंद हे घटक महत्वाची भूमिका निभावतात. विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी प्रतिभेला पर्याय ठरू शकत नाही. कथा लेखनापासून पडद्यावरच्या सादरीकरणापर्यंतचा हा प्रवास केवळ तांत्रिक नसून मानवी संवेदनांनी भरलेला असल्याचा सूर यावेळी झालेल्या परिसंवादातून मान्यवरांनी काढला.

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज दुपारी आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे ‘सिनेमा : संहिता ते प्रदर्शन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट निर्मितीच्या विविध टप्प्यांतील सर्जनशील प्रक्रिया, त्यामागील अनुभव, संघर्ष आणि संवेदनशीलतेचा प्रवास या परिसंवादातून मान्यवरांनी उलगडला. या परिसंवादात ध्वनी संयोजक पद्मश्री रसूल पुकूट्टी, संकलक आरती बजाज, दिग्दर्शक अनिरूध्द रॉय चौधरी, छायाचित्रणकार राफे मेहमूद, पटकथा लेखक उर्मी जुवेकर हे सहभागी झाले होते. महोत्सव संचालक सुनिल सुखथणकर यांनी संवादक म्हणून काम पाहिले.

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.

पद्मश्री रसूल पुकूट्टी यांनी ध्वनी रचनेचे महत्त्व स्पष्ट करताना, ध्वनी हे अदृश्य असतात पण ते प्रेक्षकांच्या भावनांना दिशा देणारे प्रभावी माध्यम आहे. ध्वनी ही एक अवचेतन कला असून प्रत्येक दिग्दर्शकाच्या दृश्य कल्पनांशी सुसंगत ध्वनीनिर्मिती करणे हेच आपले काम असल्याचे त्यांनी सांगितले.

पटकथा लेखिका उर्मी जुवेकर यांनी आपल्या प्रवासाविषयी सांगताना नाटक, अभिनय, सहाय्यक दिग्दर्शन अशा विविध भूमिका निभावल्यानंतर अत्यंत विचारपूर्वक लेखन क्षेत्र निवडल्याचे स्पष्ट केले. मला शेवटी जाणवले की, कथा आणि संवादांच्या माध्यमातून स्वतःला अधिक प्रामाणिकपणे व्यक्त करता येते, असे त्या म्हणाल्या.

छायाचित्रणकार राफे मेहमूद यांनी पत्रकारितेपासून फोटोग्राफी आणि पुढे सिनेमॅटोग्राफीपर्यंतचा प्रवास उलगडला. मी माध्यम निवडले नाही तर माध्यमांनी मला निवडले आहे. मला एफटीआयआयमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर माझा काही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला. स्टील फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी या परस्परपूरक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संकलक आरती बजाज यांनी संपादन प्रक्रियेतील सूक्ष्म भावनिक पैलूंवर प्रकाश टाकला. शूटिंगमध्ये चित्र तयार होते पण एडिटिंगमध्ये चित्रपटाचा आत्मा जन्म घेत असतो. संपादन हे काम वैयक्तिक नव्हे तर ते पूर्णपणे सांघिक काम आहे. पटकथेशी भावनिक नातं जोडल्याशिवाय संपादन पूर्ण होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी चित्रपट ही पूर्णपणे सामूहिक कला असल्याचे सांगत, चित्रपटाची सुरुवात कथा असली तरी तो जीवनाशी जोडलेला असतो. मी कथा लिहीत नाही, तर कथा घडवतो. समाजावर प्रभाव टाकणाऱ्या कथा सांगणे हीच दिग्दर्शकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Previous Post

भव्य आंतरराज्यीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन

Next Post

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट अकॅडमी ठरणार महत्त्वाची ठरणार .

Related Posts

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत
ताज्या बातम्या

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

2 February 2026
गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा
ताज्या बातम्या

गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

2 February 2026
चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.
छत्रपती संभाजीनगर

चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.

2 February 2026
Next Post
कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट अकॅडमी ठरणार महत्त्वाची ठरणार .

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर एडवोकेट अकॅडमी ठरणार महत्त्वाची ठरणार .

पदार्थविज्ञान विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय परिषद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

2 February 2026
गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

2 February 2026
चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.

चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त.

2 February 2026
पेटीएमने सलग तिसऱ्या तिमाहीत नफा कमावला

पेटीएमने सलग तिसऱ्या तिमाहीत नफा कमावला

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

पुष्पा इम्पॉसिबल’मधील कलाकारांच्या परस्पर नात्याविषयी पूजा कातुर्डेने व्यक्त केले मनोगत

2 February 2026
गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

गणेश कार्तिकेय’ मालिकेत जाणून घ्या ती दंतकथा

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134