मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही – शरद पवार

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

बारामती – मुंबई :- अजित पवार यांच्या अपघाती आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती सुरू असलेल्या प्रश्न आणि अटकळांच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की परिस्थिती अशी आहे की अजित पवारांची जबाबदारी घेण्यासाठी कोणाला तरी पुढे यावे लागेल. मात्र सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे याबाबत मला काही माहिती नाही. त्याचे नेते आहेत ते निर्णय घेऊ शकतात तो त्यांचा अधिकार आहे. प्रफुल पटेल सुनिल तटकरे हे नेते आहेत. या पवार यांच्या वक्तव्यामुळे भविष्यात राजकारण तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शरद पवार यांनी सकाळी बारामती येथीस गोविंदबाग या निवासस्थानी सकाळी पत्रकार परीषदेत घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की सुनेत्रा पवार यांच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत सध्या त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत माहिती नाही. आपल्याशी कोणी चर्चा केली नाही सुनेत्रा यांच्याशी आपली चर्चा केली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा कोणताही निर्णय पक्षाच्या पातळीवर घेतला जाईल आणि अंतिम निर्णय पक्षच घेईल. पक्षातील लोकशाही प्रक्रियेद्वारे भविष्यातील कार्यवाही निश्चित केली जाईल, असेही ते म्हणाले.

डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी

दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार महोत्सवाचा समारोप

विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात होती.

शरद पवार यांनी सांगितले की जयंत पाटील आणि अजित पवार गेल्या चार महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा करत होते. या चर्चा सकारात्मक पद्धतीने पुढे जात होत्या आणि १२ तारखेला जाहीर घोषणा होणार होती. त्यांच्या मते, अजित पवार या प्रक्रियेबद्दल खूप गंभीर होते आणि त्यांना संघटना एकत्र करायची होती.

यावेळी अजित पवार यांची आठवण काढताना शरद पवार भावूक झाले. ते म्हणाले की, अजित पवार एक सक्षम, मेहनती आणि वचनबद्ध नेते होते जे नेहमीच सामान्य लोकांसाठी काम करत असत.त्यांना जनतेच्या समस्या सखोलपणे समजल्या आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. बारामतीचे लोक नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनीही कधीही आपले कर्तव्य पार पाडण्यात कसूर केली नाही.

कुटुंबातील नवीन पिढीकडून अपेक्षा
अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या राजकीय आणि भावनिक पोकळीबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, आता ताकदीने पुढे जाण्याची वेळ आली आहे. आपण लोकांच्या दुःख आणि वेदना कमी करण्यासाठी काम केले पाहिजे आणि अजित पवार यांनी ज्या मूल्यांनी आणि कार्यनीतीने लोकांची सेवा केली तीच मूल्ये आणि कार्यनीती पुढे नेली पाहिजे. कुटुंबातील नवीन पिढी त्यांचा वारसा आणि कार्यनीती पुढे नेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहावं अशी विनंती करण्यासाठी अजित पवार यांचे पुत्र पार्थ सकाळीच गोविंदबागेत गेले होते सुमारे पावनेदोन तास त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार तसेच युगेंद्र पवार उपस्थित होते. मात्र पार्थ यांच्या विनवनीला शरद पवार यांनी प्रतिसाद दिला नाही.

Previous Post

डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

Related Posts

डॉ.सतीश दांडगे यांना निरोप
आरोग्य व शिक्षण

डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

2 February 2026
पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी
आरोग्य व शिक्षण

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी

2 February 2026
दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार महोत्सवाचा समारोप
छत्रपती संभाजीनगर

दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार महोत्सवाचा समारोप

2 February 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही – शरद पवार

सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही – शरद पवार

2 February 2026
डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

2 February 2026
पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी

पहिले बालकुमार साहित्य संमेलन सोमवारी

2 February 2026
दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार महोत्सवाचा समारोप

दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार महोत्सवाचा समारोप

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही – शरद पवार

सुनेत्रा पवार यांचा शपथविधीची माहिती नाही – शरद पवार

2 February 2026
डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

डॉ.सतीश दांडगे यांना निरोप

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134