मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची नोंद.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांची आज एकमताने निवड करण्यात आली. दरम्यान श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

काल रात्रीच सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या होत्या सकाळी देवगिरी या निवासस्थानी प्रफुल पटेल सुनिल तटकरे छगन भुजबळ यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेता निवडीसाठी आज विधानभवनात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता बैठक पार पडली. यावेळी कार्यालयात सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. त्यांनी उपस्थित आमदारांनी पुष्प अर्पण केले.

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

या बैठकीत सुनेत्रा अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली तर विधीमंडळ पक्षनेता म्हणून व्हिप काढण्याचे तसेच विधीमंडळ कामकाज पार पाडण्यासाठी असलेले इतर सर्व संविधानिक अधिकार देण्यात येत असल्याचे दोन ठराव ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले तर दोन्ही ठरावाला मंत्री हसन मुश्रीफ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री नरहरी झिरवाळ, माजी मंत्री संजय बनसोडे यांनी अनुमोदन दिले.

या बैठकीला ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार नितीन पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार मनोज कायंदे, आमदार सुलभा खोडके, आमदार राजू कारेमोरे, आमदार राजकुमार बडोले, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार चंद्रकांत नवघरे, आमदार राजेश विटेकर, आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, आमदार सना मलिक, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार ज्ञानेश्वर कटके, आमदार शंकर मांडेकर, आमदार सुनील शेळके, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानसभा मुख्य प्रतोद आमदार चेतन तुपे, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार संग्राम जगताप, आमदार विजयसिंह पंडित, आमदार प्रकाश सोळंके, आमदार धनंजय मुंडे, आमदार संजय बनसोडे, आमदार सचिन पाटील, आमदार शेखर निकम, विधानपरिषद मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण, आमदार पंकज भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी,आमदार संजय खोडके याचेसह माजी आमदार आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रवक्ते उपस्थित होते.

विधीमंडळ पक्षनेता निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,माजी मंत्री धनंजय मुंडे,माजी मंत्री संजय बनसोडे,माजी खासदार समीर भुजबळ यांनी भेट घेतली.

सायंकाळी पाच वाजता लोकभवनमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पदाची व गोपनियतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

Previous Post

Next Post

सुनेत्राकाकींच्या रूपात आम्ही अजितदादांना पाहू

Related Posts

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत
ताज्या बातम्या

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन
ताज्या बातम्या

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई
ताज्या बातम्या

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

2 February 2026
Next Post
सुनेत्राकाकींच्या रूपात आम्ही अजितदादांना पाहू

सुनेत्राकाकींच्या रूपात आम्ही अजितदादांना पाहू

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

2 February 2026
कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील  दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134