मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मनसे नेते राज ठाकरे यांची मार्मिक प्रतिक्रीया राजकारणाचा विचका झालाय

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अनाकलनीय अपघातातील चटका लावणाऱ्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेतृत्व आता कोणाकडे जाणार याची चर्चा सुरु असतानाच काल अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री होण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर रात्रीच सुनेत्रा पवार यांनी मुंबई गाठली. यानंतर सकाळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी विषयी काहीच कल्पना नव्हती असे विधान करुन मोठा गोंधळ उडवला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी यामागे हात असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्मिक भाषेत ( एक्स ) पोस्ट केले आहे.

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार असा सवाल निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या प्रचारात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेतकुट जुळले होते. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आता एकत्र येणार असे बोलले जात होते. मात्र,अजित पवार यांचा बुधवारी २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी मुंबईतून बारामतीला चार्टर विमानाने येत असताना विमान अचानक कोसळून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत अन्य चौघांचाही मृत्यू झाला.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

या अपघाती मृत्यूनंतर अजित पवार यांच्या पश्चात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोणाकडे जाणार अशी चर्चा सुरु असताना अजितदादांच्या अस्थिविसर्जनानंतर काही तासातच सूत्रे फिरुन त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदासाठी राजी झाल्या. त्यानंतर आज शनिवारी सकाळी राष्ट्रवादी विधीमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यात गटनेते पदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करून पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही जाहीर करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा लोकभवनात शपथविधी झाला. त्यानंतर राजकीय क्षेत्रात विविध प्रक्रीया येत आहेत.

राज यांचा टोला !

राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्यांनी सोशल साईटवर पोस्ट केली आहे. त्यात राज ठाकरे यांनी लिहीले आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं मला वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही ! असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !

Previous Post

राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Next Post

वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134