मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर :
विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, निसर्ग, शेती व देशी बियाण्यांशी त्यांचा थेट संबंध प्रस्थापित व्हावा या उद्देशाने यावी फॉर एनवायरमेंट संस्थेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये राबविण्यात आलेला शालेय बीज प्रदर्शन हा अभिनव उपक्रम जिल्ह्यातील शासकीय व खासगी अशा ५० शाळांमध्ये यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमातून २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोच साधण्यात आली.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना २०० हून अधिक प्रकारच्या देशी व भारतीय बियाण्यांची ओळख करून देण्यात आली. पाठ्यपुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन अनुभवाधिष्ठित शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. आजची पिढी निसर्ग व शेतीपासून दूर जात असल्याचे वास्तव लक्षात घेऊन जैवविविधतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, यासाठी या उपक्रमाची संकल्पना विकसित करण्यात आली.

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

उपक्रमाच्या नियोजनाअंतर्गत प्रत्येक शाळेशी पूर्वनियोजित समन्वय साधून शिक्षक प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना आजी-आजोबा, शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून माहिती संकलन करून बियाण्यांचे संकलन, वर्गीकरण, लेबलकरून प्रत्येक शाळेत किमान २०० बियाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती सादर केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, निरीक्षणशक्ती व अभिव्यक्ती कौशल्यात लक्षणीय वाढ झाली.

बीज प्रदर्शनासोबत स्मरणशक्ती स्पर्धा, माहिती सादरीकरण, बीज ओळख स्पर्धा व पर्यावरण विषयक उपक्रम अशा चार सहभागात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामधून ३०० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

या उपक्रमासाठी अध्यक्षा सौ. मेघना बडजाते, कार्याध्यक्ष श्री संजय आंबेकर, डॉ. संजय डांभारे (डीन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय), श्री युनूस पटेल, श्री किरण मास्ट (मुख्याध्यापक संघ) तसेच ग्रामविकास गतिविधीचे श्री कैलास राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षक, पालक व समाजाचा सक्रिय सहभाग या उपक्रमाला लाभला.

या उपक्रमाचा बक्षीस वितरण, समारोप व सत्कार समारंभ दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी *पद्मश्री चैतरामजी पवार*, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विजेत्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व पारितोषिक वितरण करणार आहेत.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जैवविविधता, देशी बियाणे व पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून भविष्यात वृक्षलागवड, शेती व पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षात हा उपक्रम १०० शाळांमध्ये राबविण्याचा संकल्प संस्थेमार्फत करण्यात आला आहे.

Previous Post

मनसे नेते राज ठाकरे यांची मार्मिक प्रतिक्रीया राजकारणाचा विचका झालाय

Next Post

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

Related Posts

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत
ताज्या बातम्या

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन
ताज्या बातम्या

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई
ताज्या बातम्या

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

2 February 2026
Next Post
चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

2 February 2026
कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील  दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134