मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग उभे करता येते.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांनी साधला प्रेक्षकांशी संवाद

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ : अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज सायंकाळी भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांशी संवाद हा विशेष चर्चासत्राचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. चित्रपटातून आपल्या सभोतालचे जग, समाज आणि वास्तव प्रभावीपणे उभे करता येते, हा विचार यामध्ये सहभागी मान्यवरांनी मांडला.

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

या चर्चासत्रात खिडकी गांव चित्रपटाचे निर्माते डॉ. एम. एन सुरेंद्रन, एकासीज डॉटर चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.जयंत दत्ता, चिंगम चित्रपटाचे दिग्दर्शक अभय शर्मा, मॅगझीन चित्रपटाचे दिग्दर्शक शुभम शेवडे, इंबू चित्रपटाचे दिग्दर्शक शिवद्वज शेट्टी, सिक्रेट ऑफ अ माऊंटेन, सेरपेंट चित्रपटाच्या दिग्दशिका निधी सक्सेना , सॉंग्स ऑफ फरगॉटन ट्रीज चित्रपटाच्या दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय आणि बॅड गर्ल चित्रपटाच्या दिग्दर्शिका वर्षा भारथ आदि मान्यवरांनी या चर्चेत आपला सहभाग नोंदवला. या चर्चा सत्राचे संवादक म्हणून डॉ. मुस्तजीब खान यांनी मान्यवरांना बोलते केले.

भारतीय सिनेमा स्पर्धा गटात देशाच्या विविध भागांतून आलेल्या चित्रपटांमधून भाषा, लुप्त होत चाललेली संस्कृती, लोकजीवन, खेडी, नागरी प्रश्न, तरुणाई, महिला, लिंगभेद यांसारख्या विषयांचे प्रभावी चित्रण झाल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले.

या संवादात बोलताना निर्माते किरण केसव यांनी, मी अपघाताने निर्माता झालो. मात्र संकल्पनेवर विश्वास ठेवून, मर्यादित बजेटमध्ये प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आमची होती. एका व्यक्तीची एक ठिणगीही मोठा बदल घडवू शकते, असे मला वाटते.

दिग्दर्शक अभय शर्मा यांनी आपल्या चित्रपटाच्या लेखन प्रक्रियेविषयी सांगताना, हिमाचल प्रदेशातील माझ्या गावात चित्रित केलेल्या या चित्रपटातून स्थानिक संस्कृती, वास्तव जीवन आणि पर्यटन-संवर्धन यांचा समतोल मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असे नमूद केले.

दिग्दर्शक शुभम शेवडे यांनी आपल्या पहिल्या चित्रपटाचा अनुभव सांगताना, दुर्गम गावांमध्ये काम करताना एक वेगळीच शांतता मिळाली. या महोत्सवात चित्रपटाचा प्रीमियर होणे माझ्यासाठी विशेष आहे.

दिग्दर्शिका अनुपर्णा रॉय यांनी ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ या भूमिकेचा उल्लेख करत, कौटुंबिक आठवणी, आजीच्या आयुष्यातील संघर्ष आणि स्त्रीजीवनाचे राजकीय-सामाजिक संदर्भ आपल्या चित्रपटात मांडल्याचे सांगितले.

दिग्दर्शिका निधी सक्सेना यांनी, पुरुषांच्या अनुपस्थितीत स्त्रियांचे आयुष्य, त्यांचे निर्णय आणि मानसिक संघर्ष हे विषय माझ्या चित्रपटाचे केंद्र आहेत, असे स्पष्ट केले.

दिग्दर्शिका वर्षा भारथ यांनी बॅड गर्ल चित्रपटाबद्दल बोलताना, स्त्रीला पडद्यावर आनंदी, मुक्त आणि सशक्त दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. भारतासाठी स्वतंत्र आणि स्थानिक संदर्भातील स्त्रीवादाची गरज आहे.

चर्चेदरम्यान भाषेचे महत्त्व अधोरेखित करत अनेक दिग्दर्शकांनी, भाषेतूनच संस्कृती जिवंत राहते. भाषा नष्ट झाली तर संपूर्ण संस्कृती हरवते, असा इशारा दिला. युवक प्रश्न, लिंगभेद आणि सांस्कृतिक जतन या विषयांवरही सखोल चर्चा यावेळी झाली. या संवाद सत्रातून भारतीय स्वतंत्र चित्रपटसृष्टीतील वैविध्य, सामाजिक बांधिलकी आणि सर्जनशीलतेचा व्यापक पट प्रेक्षकांसमोर उलगडला.

Previous Post

वी फॉर एनवायरमेंट वतीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय च्या सहकाऱ्याने बक्षीस वितरण.

Next Post

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

Related Posts

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत
ताज्या बातम्या

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन
ताज्या बातम्या

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई
ताज्या बातम्या

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

2 February 2026
Next Post
शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार.

बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.धर्मपालजी मेश्राम यांची सदिच्छा भेटी घेऊन सत्कार करण्यात आला

बुद्धिस्ट समन्वय समितीच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगचे उपाध्यक्ष राज्यमंत्री ॲड.धर्मपालजी मेश्राम यांची सदिच्छा भेटी घेऊन सत्कार करण्यात आला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

राज्यपाल आचार्य देवव्रत ने सुनेत्रा पवार को उपमुख्यमंत्री पद की शपथ दिलाई

2 February 2026
कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील  दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची

2 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये  उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

2 February 2026
संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134