मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

फ्रॅंकलिन टेम्पलटन इंडियाचा “चेंज द सोच- कन्याकुमारी ते काश्मीर अभियान” हा राष्ट्रव्यापी उपक्रम म्यूचुअल फंड गुंतवणुकीविषयी जागरूकता पसरवण्यासाठी नांदेड पोहोचला

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in ताज्या बातम्या, देश-विदेश, नांदेड, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

नांदेड, 2 फेब्रुवारी 2026- “चेंज द सोच- कन्याकुमारी ते काश्मीर अभियान” हा फ्रॅंकलिन टेम्पलटनचा अनोखा, राष्ट्रव्यापी उपक्रम नांदेडमध्ये पोहोचला आहे, ज्याचा उद्देश विशेषतः महिलांमध्ये आर्थिक सक्षमतेचा प्रचार करण्याचा आहे. फ्रॅंकलिन टेम्पलटनच्या भारतातील 30 वर्षांच्या वाटचालीचा गौरव करणारा हा 30-दिवसांचा प्रवास कन्याकुमारी या देशाच्या दक्षिण टोकापासून सुरू झाला असून 21 शहरांमधून मार्ग काढत श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर येथे समाप्त होणार आहे. इंटरॅक्टिव्ह आर्थिक साक्षरता सत्रे, तज्ज्ञांचे विचार आणि समुदायाचा सहभाग या माध्यमातून या मोहिमेचा उद्देश म्यूचुअल फंड गुंतवणुकीशी निगडीत गैरसमज दूर करण्याचा तसेच हजारो भारतीयांना त्यांच्या आर्थिक भविष्याचा ताबा स्वतःच्या हाती घेण्यासाठी आत्मविश्वास देण्याचा आहे.

फ्रॅंकलिन टेम्पलटन इंडियाचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर या मोहिमेचे नेतृत्व करतील आणि देशाच्या प्रवासातून आर्थिक समावेशकतेचा पुरस्कार करतील. ते दर दोन दिवसांनी एका नव्या गावात किंवा शहरात थांबून महिलांच्या विविध गटांसाठी गुंतवणूकदार शिक्षण कार्यशाळांचे आयोजन करतील व त्यांना जीवनातील लक्ष्य साध्य करण्यासाठी बचत, गुंतवणूक आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचे महत्त्व समजावून देतील. या मोहिमेत सहभागी मोठ्या संख्येत सामील होतील. त्यापैकी बहुतांशी महिला असतील, ज्या शेतकरी (मासेमारी करणाऱ्या समुदायापासून ते विविध पिके घेणाऱ्या समुदायापर्यंत), शैक्षणिक क्षेत्रातील महिला (विद्यार्थी, पालक, शाळा-कॉलेजच्या शिक्षिका), सेल्फ-हेल्प ग्रुप (अन्न आणि हँडलूम क्षेत्रातील महिला), उद्योजिका, खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचारी आणि सेना, नौकादळ आणि पोलीस खात्यातील अधिकारी वगैरे असू शकतात.

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

सदर लॉन्चच्या उपक्रमाविषयी बोलताना फ्रॅंकलिन टेम्पलटनचे अध्यक्ष अविनाश सातवळेकर म्हणाले, “भारताच्या दीर्घकालीन सामाजिक-आर्थिक विकासासाठी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणे अनिवार्य आहे. शहरी केंद्रांनी आर्थिपूर्ण प्रगती केली आहे, पण देशातील लक्षावधी महिला, विशेषतः टियर 2 आणि टियर 3 प्रदेशातील महिला आर्थिक ज्ञान आणि साधने यांच्यापर्यंत पोहोच मिळवण्याच्या बाबतीत वंचित राहिल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जीवनातील विविध क्षेत्रातील महिलांशी आम्ही संवाद साधू आणि त्यांना बचत, गुंतवणूक करण्यास आणि डिजिटल फायनॅन्सचा अंगीकार करण्यासाठी ज्ञान आणि आत्मविश्वास देऊन सक्षम करू.”

ते पुढे म्हणाले, “जेव्हा महिला माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेतात तेव्हा कुटुंबं लवचिक होतात, समुदायांची भरभराट होते आणि देश सर्वसमावेशक वृद्धीच्या जवळ पोहोचतो. ही दरी भरून काढणे केवळ शिक्षणापुरते मर्यादित नसून 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या देशाच्या ध्येयाच्या आणि अधिक समावेशक व शाश्वत आर्थिक ईकोसिस्टम बनवण्याच्या दिशेत उचललेले हे एक आवश्यक पाऊल आहे.”

म्यूचुअल फंड विविध गुंतगवणूक उद्दिष्टे साध्य करण्याच्या सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे, जसे की, दीर्घकालीन संपत्तीचे निर्माण करणे आणि महागाईवर मात करणे. शिवाय, म्यूचुअल फंड गुंतवणूकदारांना आपली गुंतवणूक डायव्हर्सिफाय करण्यास, व्यावसायिक गुंतवणूक कौशल्याचा लाभ घेण्यास, इकॉनॉमीज ऑफ स्केल, लिक्विडिटी, टॅक्स एफिशन्सी आणि कमी तिकीट साइझचा फायदा घेण्यास मदत करतात. फ्रॅंकलिन टेम्पलटनने म्यूचुअल फंडांविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आपला हा आगळावेगळा उपक्रम महाराष्ट्रातील नांदेडत आणला आहे. उद्योग व्यवस्थापनाखालील मालमत्तेच्या बाबतीत नागपूर देशातील श्रेष्ठ 40 बाजारपेठांपैकी एक आहे.

Previous Post

भव्य काव्य संमेलन व सन्मान सोहळ्यात प्रवीण बागडे यांचा सन्मान

Next Post

ऊर्जा संवर्धनासाठी ‘सक्षम २०२५-२६’ अभियानाची आजपासून सुरुवात.

Related Posts

ताज्या बातम्या

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026
ताज्या बातम्या

18 March 2026
ताज्या बातम्या

17 March 2026
Next Post
ऊर्जा संवर्धनासाठी ‘सक्षम २०२५-२६’ अभियानाची आजपासून सुरुवात.

ऊर्जा संवर्धनासाठी ‘सक्षम २०२५-२६’ अभियानाची आजपासून सुरुवात.

कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार

कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026

17 March 2026

17 March 2026

Recent News

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026

17 March 2026

17 March 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Slotozal 24 – новая эра азартных игр в Казахстане

18 March 2026

18 March 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134