मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

हिंद-दी-चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
2 February 2026
in ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी 3 फेब्रुवारी, 2026 रोजी रात्री 8.00 वाजता ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत “हिंद-दी-चादर” शहीदी समागम समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक राज्य तसेच देशातून उपस्थित राहणार आहेत.

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, त्याग आणि मानवतावादी मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत विविध जनजागृतीपर तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही श्री. पवार यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.या कार्यक्रमानिमित्त शीख, शिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, उदासीन तसेच वारकरी संप्रदाय समुदाय एकत्र सहभागी होत आहेत. या समाजाचा इतिहास, संस्कृती त्यांचे गुरु नानक आणि गुरु तेग बहादुर यांच्याशी कसा संबंध आहे, याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षाचे ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करताना, समाजात सलोखा, एकात्मता आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपजिल्हाधिकारी पवार यांनी सांगितले.

Previous Post

संत रविदास महाराज यांना लोकभवन येथे अभिवादन

Next Post

एमजीएमच्या डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांनी राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेमध्ये पटकावली ५ पदके

Related Posts

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।
ताज्या बातम्या

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

2 February 2026
*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*
आरोग्य व शिक्षण

*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

2 February 2026
इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप
आरोग्य व शिक्षण

इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

2 February 2026
Next Post
एमजीएमच्या डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांनी राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेमध्ये पटकावली ५ पदके

एमजीएमच्या डॉ.श्रीनिवास मोतीयेळे यांनी राष्ट्रीय स्विमिंग स्पर्धेमध्ये पटकावली ५ पदके

सात दिवसीय मोफत निवासी मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

2 February 2026
*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

2 February 2026
इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या कार्यशाळेचा समारोप

2 February 2026
श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

Zee5 ने 6 फरवरी से OTT पर कन्नड़-तुलु सिनेमा का एक ऐतिहासिक अनुभव देने वाली फिल्म ‘जय’ के डिजिटल प्रीमियर की घोषणा की है।

2 February 2026
*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

*३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र ; न्यू हायस्कूलमध्ये स्नेहमिलनाचा उत्साह*

2 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134