तभा वृत्तसेवा
खुलताबाद दि २ फेब्रुवारी येथे संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. रोहिदास महाराजांच्या प्रतिमेस ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम नारायण जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र वाघ, अतुल जगताप, सोमिनाथ जाधव ,रोहिदास जाधव, स्वराज जाधव इत्यादी उपस्थित होते.
















