मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home जालना

सेवलीत ‘वंचित’ कडून मंत्री गिरीश महाजनांचा जाहीर निषेध.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
3 February 2026
in जालना, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

जालना : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळत असून फुले–शाहू–आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते, संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, अन्याय व दडपशाहीविरोधात आपला तीव्र निषेध नोंदवत आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मंत्री गिरीश महाजन वादाच्या भोवऱ्यात सापडले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, जालना तालुक्यातील सेवली येथे वंचित कडून जोरदार निषेध नोदवण्यात आला. “गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण

मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित केले. मात्र, या संपूर्ण भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. ही बाब समोर येताच संविधानप्रेमी, दलित संघटना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रात गिरीश महाजन यांचा नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आज सेवली येथे वंचित कडून गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला ‌.

राज्यघटनेमुळे मिळालेल्या पदावर बसून घटनेच्या शिल्पकाराचे नाव विसरणे हा जाणीवपूर्वक केलेला अवमान असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला. अशा मानसिकतेच्या मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे सरकारने त्यांची हकालपट्टी करावी. तसेच गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची माफी मागावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात येत आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, जिल्हा सचिव गणेश खरात, दिलीप मगर, गौतम मगर,भगवान मघाडे, बबन खाडे, दत्ता काकडे, शहाजी खाडे प्रसाद सदावर्ते, शत्रूज्ञ कोळी,ईश्वर डोके, अदित्य डोके, सम्यक डोके युवराज तुरेराव, किरण डोके यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गुरु रविदासांचे लायक अनुयायी बनाल तरच या देशाचे नायक व्हाल.

Next Post

‘ यूजीसी इक्विटी रेग्यूलेशन’ ला दिलेली स्थगिती तात्काळ उठवा

Related Posts

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट
आरोग्य व शिक्षण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

3 February 2026
यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण
आरोग्य व शिक्षण

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण

3 February 2026
मेडिकव्हर  हॉस्पिटल्समध्ये  मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन
आरोग्य व शिक्षण

मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन

3 February 2026
Next Post
‘ यूजीसी इक्विटी रेग्यूलेशन’ ला दिलेली स्थगिती तात्काळ उठवा

' यूजीसी इक्विटी रेग्यूलेशन' ला दिलेली स्थगिती तात्काळ उठवा

राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

3 February 2026
यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण

3 February 2026
मेडिकव्हर  हॉस्पिटल्समध्ये  मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन

मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन

3 February 2026
मूकनायक’ पुरस्काराचे ६ फेब्रुवारीला वितरण

मूकनायक’ पुरस्काराचे ६ फेब्रुवारीला वितरण

3 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

3 February 2026
यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण

3 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134