मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगमध्ये जेनियाकच्या सोबतीने उद्योजकता कार्यक्रम उत्साहात संपन्न

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
3 February 2026
in आरोग्य व शिक्षण, ताज्या बातम्या, नांदेड, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

नांदेड : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, नवकल्पना व आर्थिक साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने गोदावरी कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नांदेड यांच्या वतीने GENIAC गोदावरी एंटरप्रेनर्स इन्क्युबेशन अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेलरेटर कौन्सिल अंतर्गत ‘GEN-NEX (Finance, Commerce, Inventions)’ हा प्रेरणादायी कार्यक्रम सोमवारी “सहकारसूर्य” मुख्यालय, गोदावरी अर्बन, तरोडा नाका येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नामदार हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. मराठवाडा अर्थकारणात मागे असून विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील वित्तीय संधी, आर्थिक व्यवहारांची माहिती मिळावी, या हेतूने अशा उपक्रमांची नितांत गरज असून विद्यार्थ्यांनी या ज्ञानाचा भविष्यात निश्चित उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.

गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगच्या संस्थापक राजश्री पाटील यांनी नोकरी मागणारे हात नव्हे, तर नोकरी देणारे हात घडवायचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक वृत्ती विकसित झाली पाहिजे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. कमी वयातच NSE, BSE, NSDL आणि RBI यांसारख्या नामवंत वित्तीय संस्थांना भेट देण्याची संधी विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामुळे मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रतिष्ठित व्यापारी राजेंद्र हुरणे यांनी ग्राहकांना गुणवत्ता, नाविन्य, उत्तम सेवा व योग्य दर दिल्यास यश हमखास मिळते. पुढील पिढीने नोकरीऐवजी व्यवसायाकडे वळावे, प्रगतीला मर्यादा नाही, असे सांगितले.

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

पुणे आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार

शेतकरी नेते गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी अनुभव हाच खरा गुरु आहे. गुणवत्ता वाढवली तर प्रगती आपोआप होते. आपल्या भागातील गरज ओळखून व्यवसाय केल्यास यशस्वी उद्योजक होता येते, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकूण १० नाविन्यपूर्ण व्यवसाय मॉडेल्स सादर केले. यामध्ये प्युअरपाथ वेलनेस, ब्रू क्रू स्मार्ट कॅफे, गोदावरी फार्मिंग (व्हर्टिकल फार्मिंग), मेल्ट इन मिल्क डेअरी, झिरोकोल बायोफ्युएल प्लांट, रॉयल 3D कस्टमाइझ्ड मेमरीज, वॉटरवेज, ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्ट, ग्रीन इंडिया ट्रॅव्हल, शॉपईज ई-कॉमर्स या प्रकल्पांचा समावेश होता. मान्यवर परीक्षकांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या आधारे ग्रीन हायड्रोजन प्रोजेक्टला प्रथम, ग्रीन इंडिया ट्रॅव्हलला द्वितीय, तृतीय क्रमांक विभागून व्हर्टिकल फार्मिंगला आणि प्युअरपाथ वेलनेसला जाहीर केला.

या कार्यक्रमास नामदार हेमंत पाटील, राजश्री पाटील, गुणवंत पाटील हंगरगेकर, राजेंद्र हुरणे, गोदावरी अर्बनचे सचिव अॅड.रविंद्र रगटे, सीडस अँड पेस्टिसाईडस जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सदाशिव पुंड, जिन्याकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयूर कोकाटे, गोदावरी कॉलेज ऑफ बँकिंगचे प्रा.नेहा कुर्तडीकर, प्रा.उदयपालसिंह लिखारी, प्रा.प्रताप पाटील, प्रशासकीय अधिकारी वैष्णवी प्रसाद पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती लाभलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी उद्योजकतेची नवी दिशा देणारा ठरला.

Previous Post

शाश्वत पर्यावरणस्नेही ‘मॉडेल’ बनविणे गरजेचे

Next Post

‘पदार्थविज्ञान’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे थाटात उदघाटन

Related Posts

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*
छत्रपती संभाजीनगर

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

3 February 2026
*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*
छत्रपती संभाजीनगर

*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

3 February 2026
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार
ताज्या बातम्या

पुणे आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार

3 February 2026
Next Post
‘पदार्थविज्ञान’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे थाटात उदघाटन

'पदार्थविज्ञान'च्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे थाटात उदघाटन

वैजापूरमध्ये ‘आप’ची गर्जना! ‘बोरसर सर्कल’मध्ये गोरखसिंग जारवाल यांच्यासाठी जनसागराचा पाठिंबा

वैजापूरमध्ये 'आप'ची गर्जना! 'बोरसर सर्कल'मध्ये गोरखसिंग जारवाल यांच्यासाठी जनसागराचा पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

3 February 2026
*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

3 February 2026
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

पुणे आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार

3 February 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

3 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

3 February 2026
*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

3 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134