मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
3 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५ + देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती!

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

छत्रपती संभाजीनगर : कॅन्सरचे वाढते प्रमाण ओळखून मेडिकव्हर हाॅस्पिटलने नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी पुढाकार घेत जागतिक कर्करोग दिना निमित्य मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये ४ ते ८ फेब्रुवारी पर्यंत मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन चा उपक्रम हाती घेतला आहे . या उपक्रमाचे उदघाटन आज करण्यात आले .मेडिकल हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉक्टर विशाल कुटे म्हणाले, आम्ही मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये लवकर निदान ,लवकर उपचार व प्रतिबंधात्मक उपाय योजना करता याव्यात यासाठी मेडीकव्हर हाॅस्पिटलने संभाजीनगरच्या नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन चा उपक्रम हाती घेतला आहे . मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन मध्ये नागरिकांना डॉ. अनुप तोष्णीवाल, डॉ . आशुतोष तोंडारे , डॉ. रचिता बाहेती, डॉ . निकेत मंत्री , डॉ . आदित्य मंत्री यांच्याकडून तपासणी केली जाईल . या सोबतच कर्करोग तपासण्यांवर ५०% सूट दिली जाईल . ८ फेब्रुवारी पर्यंत दररोज तपासणी करता येणार आहे.या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मेडिकव्हर हाॅस्पिटल तर्फे केले गेले आहे . विनामूल्य मोफत कॅन्सर स्पेसिऍलिस्ट कंसल्टेशन लाभ घेण्यासाठी, नोंदणी क्रमांक – 040-68334455 वर कॉल करू शकतात किंवा पुर्वनोंदणी करून सोमवार ते शनिवार,वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत. छत्रपती संभाजीनगर येथील मेडीकव्हर हॉस्पिटल ला भेट देऊ शकतात.

Previous Post

मूकनायक’ पुरस्काराचे ६ फेब्रुवारीला वितरण

Next Post

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण

Related Posts

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५ + देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती!
ताज्या बातम्या

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५ + देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती!

3 February 2026
*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*
छत्रपती संभाजीनगर

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

3 February 2026
*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*
छत्रपती संभाजीनगर

*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

3 February 2026
Next Post
यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण

यशस्वी उद्योजक बनण्यासाठी विद्यार्थी प्रशिक्षण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दिली एमजीएमला भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५ + देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती!

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५ + देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती!

3 February 2026
*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

3 February 2026
*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

*चालक काकडे ,वाहक जारवाल सेवानिवृत्त*

3 February 2026
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

पुणे आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार

3 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५ + देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती!

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५ + देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती!

3 February 2026
*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रोखपाल मगर यांना निरोप*

3 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134