मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्र्यांच्या अपघाती मृत्यूनंतरच्या राजकारणामुळे जनता संभ्रमात

दादांच्या कार्यकर्तृत्वावर अन्याय होत असल्याची भावना– डॉ.हुलगेश चलवादी

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
5 February 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

दि. ४ फेब्रुवारी २०२६ ,पुणे :- पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यसम्राट, कर्तव्यदक्ष, हजरजबाबी आणि सर्वसामान्यांचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ‘दादा’ यांच्या अकाली निधनामुळे राज्याच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर उफाळून आलेल्या राजकारणामुळे सामान्य जनतेमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण केली जातेय, यामुळे दादांच्या कार्यकर्तृत्वावर अन्याय होत असल्याची भावना माजी नगरसेवक व बहुजन नेते डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केली आहे.

डॉ.चलवादी म्हणाले की, “अजित दादांसारखा नेता पुन्हा होणे शक्य नाही. त्यांच्या निधनाने राज्यभरात शोककळा पसरली असताना, तो शोक संपण्याआधीच राजकीय आरोप-प्रत्यारोप, अंतर्गत दुही आणि अपघाताबाबत पसरवला जाणारा संशय हा अत्यंत दुर्दैवी आहे.” अशा वक्तव्यांमुळे केवळ नागरिकच नव्हे तर दादांचे लाखो समर्थकही संभ्रमात सापडले असल्याचे त्यांनी नमूद केले.

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे

एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

दोन्ही राष्ट्रवादी पक्षांतील अंतर्गत मतभेद आणि सार्वजनिक पातळीवर होणारी विधाने ही दादांच्या आयुष्यभराच्या कार्यावर सावली टाकणारी ठरत असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. “दादांचे कार्य, त्यांचे निर्णय आणि त्यांनी जनतेसाठी केलेले योगदान यावरच चर्चा व्हायला हवी, अपघातावरून राजकारण करून संभ्रम निर्माण करणे योग्य नाही,” असेही ते म्हणाले.

यामुळे राज्य सरकारने या प्रकरणात लक्ष घालून अपप्रचार, संशय आणि गैरजबाबदार वक्तव्यांना आळा घालावा, असे आवाहन डॉ. हुलगेश चलवादी यांनी केले आहे.राज्यातील नेत्यांनी वक्तव्य करताना कोणत्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच अजित दादांबाबत असलेली जनभावना लक्षात घेऊनच विधाने करावीत, असे आवाहनही डॉ.चलवादी यांनी केले.

Previous Post

Next Post

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर!

Related Posts

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा
ताज्या बातम्या

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

5 February 2026
कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे
ताज्या बातम्या

कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे

5 February 2026
एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
आरोग्य व शिक्षण

एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

5 February 2026
Next Post
प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर!

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर!

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

नदीजोड प्रकल्पांतील कामांचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0

Промокод Pinco Casino: как получить максимум от онлайн‑игр в Казахстане

5 February 2026
हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

5 February 2026
कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे

कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे

5 February 2026
एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

एक लाख २३ हजार ९२१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

5 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

Промокод Pinco Casino: как получить максимум от онлайн‑игр в Казахстане

5 February 2026
हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

5 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134