मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

जर्मनीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिली भेट

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
5 February 2026
in ताज्या बातम्या, देश-विदेश, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

मुंबई दि.५ : जागतिकस्तरावर नाविन्यता परिसंस्था अधिकाधिक परस्परांशी जोडल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर जर्मनीतील कार्लस्रुहे शहराच्या (City of Karlsruhe, Germany) प्रतिनिधीमंडळाने महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीला दिलेली भेट ही महाराष्ट्र आणि जर्मनी यांच्यात नाविन्यताधारित विकासाबाबत वाढत असलेल्या सहकार्याचे द्योतक ठरली आहे.
जर्मनीतील कार्लस्रुहे हे शहर अग्रगण्य तंत्रज्ञान व नाविन्यता केंद्र म्हणून ओळखले जाते. कार्लस्रुहे शहराच्या व्यवसाय विकास विभागाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या भेटीचा उद्देश स्टार्टअप्स, प्रगत उत्पादन (Advanced Manufacturing), कौशल्यविकास आणि धोरणाधारित उद्योजकता या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन सहकार्याच्या संधींचा शोध घेणे हा होता. या भेटीतील संवादादरम्यान दोन्ही भागातील स्टार्टअप परिसंस्थेच्या व्यापक चर्चा करण्यात आली. तंत्रज्ञानाधारित उद्योगवाढ, औद्योगिक व उत्पादन क्षेत्रातील नाविन्यता, कौशल्यविकास तसेच उद्योजकतेसाठी सार्वजनिक धोरणांची भूमिका या विषयांवर सविस्तर विचारमंथन झाले. शाश्वतता, नाविन्यता प्रशासन आणि चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील यांनी भारत व जर्मनी सहकार्य अधिक बळकट करण्याची गरज अधोरेखित केली. भविष्यातील भागीदारी ही केवळ औपचारिक भेटींपुरती न राहता संयुक्त कार्यक्रम, सामायिक नाविन्यता उपक्रम आणि स्टार्टअप्स व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) अधिक सशक्त बाजारपेठ प्रवेशाच्या संधी निर्माण करणारी असावी, असे त्यांनी नमूद केले. तसेच महाराष्ट्रात नाविन्यता क्षमतेचा विकास करण्यासाठी राज्य नाविन्यता सोसायटी कडून दिल्या जाणाऱ्या सहाय्य, परिसंस्था उभारणी आणि आंतरराष्ट्रीय संलग्नतेबाबत त्यांनी माहिती दिली.
जर्मन प्रतिनिधीमंडळाने कार्लस्रुहे येथील नाविन्यता मॉडेलविषयी माहिती देताना संशोधन संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील घनिष्ठ समन्वयावर भर दिला. अशा मॉडेल्समधून महाराष्ट्रासारख्या प्रदेशांना, जे नाविन्यता पायाभूत सुविधा बळकट करताना समावेशक आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करत आहेत, महत्त्वाचे धडे घेता येऊ शकतात. ही बैठक दोन्ही परिसंस्थांमध्ये दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. या चर्चांचे ठोस सहकार्यामध्ये रूपांतर झाल्यास,महाराष्ट्र आणि कार्लस्रुहे यांच्यातील संवाद आंतरराष्ट्रीय नाविन्यता सहकार्य, गुंतवणूक आणि सामायिक विकासासाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकते.

Previous Post

पु.ल.कट्ट्यावर 6 फेब्रुवारी व लतादीदींच्या सूरांचा जागर

Next Post

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन ‘पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा.

Related Posts

कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व
आरोग्य व शिक्षण

कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

5 February 2026
दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा
छत्रपती संभाजीनगर

दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा

5 February 2026
करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!
जालना

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

5 February 2026
Next Post
मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन  ‘पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा.

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन 'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा.

बिलोली येथे चार विनानंबर हायवा पकडून कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

5 February 2026
दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा

दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा

5 February 2026
करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

5 February 2026
रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचे!

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

5 February 2026
दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा

दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा

5 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134