मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

जातीपातीचे राजकारण करू नका ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
5 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.5, जातीपातीचे राजकारण करू नका ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं स्पष्ट करीत जातीपातीचे राजकारण करून कोणी तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवा व विकासासाठी एकजुट दाखवून शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा , आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवसेना उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन उद्योग मंत्री ना.उदयजी सामंत यांनी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भराडी ता. सिल्लोड येथे आयोजित शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभेला मार्गदर्शन करतांना मंत्री सामंत बोलत . या प्रसंगी शिवसेना आमदार अर्जुनराव खोतकर , आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलत असताना मंत्री सामंत म्हणाले की आमदार अब्दुल सत्तार यांचा विकास कामे करण्याचा हातखंडा कोणी धरू शकत नाही. कुणी उभी आणि आडवी टोपीचे राजकारण करत असेल तर त्यांना धडा शिकवण्याची ही योग्य वेळ असण्याचे त्यांनी नमूद केले.
——————–
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्यात सर्व समावेशक विकास कामे केली. माझी लाडकी बहीण योजना जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत कधी बंद होणार नाही याचे देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले.
——–
मंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणामध्ये स्व. अजित पवार यांचे स्मरण केले . तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर हा आवडीचा जिल्हा होता. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर व जिल्ह्यातील पंचायत समितींवर शिवसेनेचा भगवा फडकवा असे आव्हान देखील त्यांनी याप्रसंगी केले.
———–
सिल्लोड येथील मंजूर एमआयडीसी बाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुढाकार व मागणीनुसार गेवराई सेमी व अंधारी येथे सिल्लोड एमआयडीसी स्थलांतरित करू असा शब्द देखील त्यांनी याप्रसंगी दिला.
——–
याप्रसंगी माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार तसेच माजी मंत्री आमदार अर्जुनराव खोतकर यांनी देखील मार्गदर्शन करून उपस्थितांना शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
———-
व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ , जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल , तालुकाप्रमुख केशवराव तायडे, यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आजी-माजी लोकप्रतिनिधी ,कार्यकर्ते व मतदार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous Post

मोदींच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे अर्थव्यवस्थेला नवे बळ.

Next Post

विरोधकांवर घणाघाती टीका करत आमदार अब्दुल सत्तारांचा हल्लाबोल

Related Posts

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे
आरोग्य व शिक्षण

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.
आरोग्य व शिक्षण

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

5 February 2026
Next Post
विरोधकांवर घणाघाती टीका करत आमदार अब्दुल सत्तारांचा हल्लाबोल

विरोधकांवर घणाघाती टीका करत आमदार अब्दुल सत्तारांचा हल्लाबोल

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेमुळे संजय राऊत घाबरले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

5 February 2026
*२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत*

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134