मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

विरोधकांवर घणाघाती टीका करत आमदार अब्दुल सत्तारांचा हल्लाबोल

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
5 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.5 :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटनांद्रा व अजिंठा ता. सिल्लोड येथे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत टीकेची झोड उठवली. सभेला मार्गदर्शन करतांना त्यांनी विरोधकांचे अपयश, फसवे राजकारण आणि जनतेशी केलेली बेईमानी उघडकीस आणली. “फक्त निवडणुकीपुरते दिसणारे नेते आणि पाच वर्षे गायब राहणारे लोक आता जनतेची दिशाभूल करत आहेत,” असा थेट हल्ला त्यांनी केला.
विरोधकांनी सत्तेत असताना विकासाच्या नावाखाली केवळ पोकळ आश्वासने दिली, जनतेचे प्रश्न दुर्लक्षित ठेवले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा वापर स्वार्थासाठी केला, असा गंभीर आरोप आमदार सत्तार यांनी केला. “शिवसेनेने नेहमीच सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर शिवसेनेचे काम बोलके आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी आमदार म्हणून केलेल्या कार्याची उजळणी केली.
“आज विरोधकांकडे सांगण्यासारखे काहीच उरलेले नाही, म्हणूनच ते खोट्या आरोपांचे राजकारण करत आहेत. पण जनता आता सुज्ञ आहे, कोण काम करणारा आणि कोण फक्त बोलघेवडा आहे हे ओळखायला ती सक्षम आहे,” असे म्हणत त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व मतदारांमध्ये जोश भरला.
सभेच्या शेवटी आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारांना थेट आवाहन करत सांगितले की, आपल्या गटाचा, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
———-

घाटनांद्रा / अजिंठा येथे झालेली रेकॉर्ड ब्रेक प्रचार सभेने भारावून गेलो
मतदारांचा हा विश्वास उर्जादायी आहे – आमदार अब्दुल सत्तार
जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार यांच्या प्रचारार्थ घाटनांद्रा , अजिंठा येथे आयोजित सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घाटनांद्रा आणि अजिंठा येथे झालेल्या रेकॉर्डब्रेक सभेने मी मनापासून भारावून गेलो आहे. या सभेला लाभलेली प्रचंड उपस्थिती म्हणजे मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आहे. हा विश्वास आमच्यासाठी केवळ पाठिंबा नाही, तर पुढील कार्यासाठी मिळालेली नवी ऊर्जा आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले.

स्वच्छ भारत व जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन प्रलंबित.

दक्षिण मध्य रेलवे ने आज नांदेड़ मंडल के आदिलाबाद – मुदखेड़ – पूर्णा सेक्शन का निरीक्षण किया…

शहापूर माहुली निसर्ग पर्यटन उद्यानात वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींची विटंबना

Previous Post

जातीपातीचे राजकारण करू नका ही महाराष्ट्राची संस्कृती नाही

Next Post

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेमुळे संजय राऊत घाबरले

Related Posts

स्वच्छ भारत व जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन प्रलंबित.
ताज्या बातम्या

स्वच्छ भारत व जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन प्रलंबित.

5 February 2026
दक्षिण मध्य रेलवे ने आज नांदेड़ मंडल के आदिलाबाद – मुदखेड़ – पूर्णा सेक्शन का निरीक्षण किया…
ताज्या बातम्या

दक्षिण मध्य रेलवे ने आज नांदेड़ मंडल के आदिलाबाद – मुदखेड़ – पूर्णा सेक्शन का निरीक्षण किया…

5 February 2026
शहापूर माहुली निसर्ग पर्यटन उद्यानात वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींची विटंबना
ताज्या बातम्या

शहापूर माहुली निसर्ग पर्यटन उद्यानात वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींची विटंबना

5 February 2026
Next Post
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेमुळे संजय राऊत घाबरले

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेमुळे संजय राऊत घाबरले

मराठी भाषा ज्ञान, शिक्षण व करिअरसाठी सक्षम पर्याय…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
स्वच्छ भारत व जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन प्रलंबित.

स्वच्छ भारत व जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन प्रलंबित.

5 February 2026
दक्षिण मध्य रेलवे ने आज नांदेड़ मंडल के आदिलाबाद – मुदखेड़ – पूर्णा सेक्शन का निरीक्षण किया…

दक्षिण मध्य रेलवे ने आज नांदेड़ मंडल के आदिलाबाद – मुदखेड़ – पूर्णा सेक्शन का निरीक्षण किया…

5 February 2026
शहापूर माहुली निसर्ग पर्यटन उद्यानात वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींची विटंबना

शहापूर माहुली निसर्ग पर्यटन उद्यानात वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींची विटंबना

5 February 2026
कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

स्वच्छ भारत व जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन प्रलंबित.

स्वच्छ भारत व जल जीवन मिशनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन प्रलंबित.

5 February 2026
दक्षिण मध्य रेलवे ने आज नांदेड़ मंडल के आदिलाबाद – मुदखेड़ – पूर्णा सेक्शन का निरीक्षण किया…

दक्षिण मध्य रेलवे ने आज नांदेड़ मंडल के आदिलाबाद – मुदखेड़ – पूर्णा सेक्शन का निरीक्षण किया…

5 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134