मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

कर्करोग रुग्णालयाच्या १३ वर्षांच्या परिश्रमाचे चीज होतेय.

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
5 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

छत्रपती संभाजीनगर, दि. ४ (प्रतिनिधी) – २१ सप्टेंबर २०१२ मध्ये मुहूर्तमेढ रोवलेल्या शासकीय कर्करोग रुग्णालय आता १३ वर्षांचे झाले आहे. जसे वय वाढत आहे त्याच गतीने सुविधा व सेवांचा वेग वाढल्याने १५ आक्टोबर २०१६ रोजी राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला. आता कर्करोग रुग्णालयाच्या १३ वर्षांच्या परिश्रमाचे चीज होत असल्याची भावना अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी व्यक्त केली. जागतिक कर्करोग दिननिमित्त ‘प्रश्न तुमचे उत्तर आमचे’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, डॉ. अनघा वरुडकर, डॉ. बालाजी शेवळकर, डॉ. अदिती लिंगायत, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. अंजली वासाडीकर, मॅट्रन मंदाकिनी ठोकळ, प्रशासकीय अधिकारी मोरे, डॉ. भक्ती कल्याणकर, डॉ. प्रमोद धनजकर, डॉ. धनश्री कुदळ, डॉ. सुयश डिग्गीकर आदी उपस्थित होते. तसेच रुग्णालयातील इतर सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते. रोटरी क्लबचे मान्यवर रोटेरियन सतीश लोणिकर, सुरज दुमणे आदी देखील उपस्थित होते. जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन किड्स सेवाभावी संस्थेमार्फत सकाळी बेगमपुरा परिसरात कर्करोग जनजागृतीसाठी दीड किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शाळकरी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला. जानेवारी २०२६ पासून शासकीय कर्करोग रुग्णालयात करुणा रुग्णसंवाद व सहायता केंद्र हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला असून, दररोज सकाळी विशेष कार्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन अधिष्ठाता व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कर्करोग प्रतिबंधक विभागाचे डॉ. ऋषिकेश खाडिलकर यांनी केले. त्यांनी मागील वर्षात राबविण्यात आलेल्या कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेबाबत माहिती दिली. तसेच जानेवारी महिन्यात सहा शाळांमध्ये कर्करोग जनजागृती व तंबाखू नियंत्रण मोहिमा राबविण्यात आल्या असून, त्याचा लाभ सुमारे ५०० ते ६०० विद्यार्थ्यांना झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रश्न तुमचे – उत्तर आमचे या उपक्रमांतर्गत रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील विद्यार्थी व उपस्थित नागरिकांना कर्करोगासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. कर्करोगमुक्त झालेल्या रुग्णांनी देखील कार्यक्रमात सहभाग घेत आपले अनुभव मांडले. कार्यक्रमादरम्यान परिचारिका कर्मचार्‍यांनी कर्करोग जनजागृतीसंदर्भात तयार केलेली माहितीपर पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आली. विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी यंदाच्या युनायटेड बाय युनिक या जागतिक कर्करोग दिनाच्या धोरणा विषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वैशाली भिवसाणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप भडांगे, बालाजी देशमुख, इंदल जाधव, सतीश खरात, सिद्धार्थ जाधव व खरात यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

व्यसनांना दूर ठेवा, कर्करोगावर विजय मिळवा- डॉ. विराज बोरगावकर यांचे आवाहन

Next Post

रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचे!

Related Posts

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे
आरोग्य व शिक्षण

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.
आरोग्य व शिक्षण

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

5 February 2026
Next Post
रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचे!

रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी होणे गरजेचे!

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

5 February 2026
*२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत*

*२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत*

5 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134