मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांचा काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा

56-बीडकीन जि.प. गटात टेके यांची आघाडी अधिक भक्कम

admin by admin
5 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
???????

???????

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
56-बीडकीन जिल्हा परिषद गटातील शिंदे सेनेचे अधिकृत उमेदवार काकासाहेब बाबासाहेब टेके यांनी निवडणूक प्रचारात ठोस आघाडी घेतली असून, त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत आहे. दलित चळवळीतील फायरब्रँड नेते वैभवराज दळवी यांनी आपल्या समर्थकांसह बैठक घेऊन काकासाहेब टेके यांना जाहीर पाठिंबा दिल्याने या गटातील राजकीय समीकरणे अधिकच टेके यांच्या बाजूने झुकली आहेत.
काकासाहेब टेके यांचा मनमिळावू स्वभाव, जनतेच्या सेवेत सातत्याने असलेली उपस्थिती आणि प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भूमिका यामुळे मतदारांमध्ये त्यांना विशेष पसंती मिळत आहे. गट एससीसाठी राखीव नसतानाही सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विकासाची भूमिका घेणाऱ्या टेके यांना विविध समाजघटकांचा विश्वास लाभत असल्याचे चित्र आहे.
यावेळी वैभवराज दळवी म्हणाले की, टेके यांना मतदारसंघातील समस्यांची अचूक जाण असून, ग्राऊंड लेव्हलवर त्यांनी केलेले काम सर्वश्रुत आहे. ते नेहमीच सर्व जाती-धर्मातील लोकांसोबत उभे राहिले आहेत. तसेच खासदार संदीपान भुमरे आणि पैठणचे युवा आमदार विलासबापू भुमरे यांचे ते विश्वासू सहकारी असल्याने, गटाच्या सर्वांगीण विकासाचा ठाम संकल्प त्यांनी केला आहे.
दळवी यांनी मतदारांना आवाहन केले की, 7 फेब्रुवारी रोजी ‘धनुष्यबाण’ निशाणीवर मोठ्या संख्येने मतदान करून काकासाहेब टेके यांना विजयी करा. येत्या 9 फेब्रुवारी रोजी शिवसैनिक विजयाचा गुलाल उधळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या जाहीर पाठिंब्यामुळे 56-बीडकीन जि.प. गटातील निवडणूक लढत अधिक रंगतदार झाली असून, टेके यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त केला जात आहे.

Previous Post

करजगांव येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्साहात साजरी!

Next Post

कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

कॅन्सर डेच्या निमित्ताने कॅन्सरग्रस्त रुग्णांना मानसिक आधार देण्याबरोबरच पोषणाचे महत्त्व

शहापूर माहुली निसर्ग पर्यटन उद्यानात वन्यप्राण्यांच्या प्रतिकृतींची विटंबना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134