मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते जियो-बिपीच्या इंजिन-क्लिनिंग ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलचे अनावरण

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
5 February 2026
in ताज्या बातम्या, देश-विदेश, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

30 जानेवारी, 2026: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, मा. श्री. हरदीप सिंग पुरी यांनी आज गोवा येथे होत असलेल्या इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये जिओ-बीपी (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बीपी यांच्या संयुक्त उद्योगाचा रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड (RBML) चा कार्यरत ब्रँड,) येथे क्रांतीकारी ‘ऍक्टिव्ह’ टेक्नॉलॉजीचे पेट्रोलचे अनावरण केले. जिओ-बीपी येथील ‘ऍक्टिव्ह’ टेक्नॉलॉजीचे पेट्रोल इंजिनचे महत्त्वाचे भाग स्वच्छ करण्यासाठी, प्रभावी स्वच्छता क्षमता देण्यासाठी, इंजिनची कार्यक्षमता पूर्ववत करण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी, तसेच नियमित पेट्रोलच्या तुलनेत वाहनचालकांना दरवर्षी 100 किमी* पर्यंत जास्त अंतर पार करण्यास मदत करण्यासाठी याची निर्मीती करण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे, हे सर्व कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय उपलब्ध आहे.
ग्राहकांसाठी लाभ:
जिओ-बीपीचे ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी असलेले हे पेट्रोल तयार करतांना वाहनचालकांच्या दैनंदिन तसेच महत्त्वाच्या गरजा लक्षात घेता तयार करण्यात आले आहे: म्हणजेच प्रवास अधिक सुरळी व्हावा आणि प्रत्येक वेळी पेट्रोल भरल्यावर जास्त किलोमीटरची रेंज मिळावी, त्यासाठा अतिरीक्त खर्च लागू नये, तसेच इंजिनचे संरक्षण आणि स्वच्छता यांचा विचार करण्यात आला आहे.

वेगळेपणाची महत्त्वाची सूत्रे
· इंजिनच्या नाजूक भागांवर चिकटलेला मळ हे पेट्रोल स्वच्छ करते, ज्यामुळे इंजिनची कार्यक्षमता सुधारते आणि ते अधिक सहजतेने चालते
· स्वच्छता उत्तम दर्जाची करते आणि नियमितपणे वापरल्यास, इंजिन अधिक काळ स्वच्छ आणि अधिक विश्वासार्ह राहण्यास मदत करते
· सामान्य भारतीय दुचाकी आणि चारचाकी वापरकर्त्यांसाठी, कोणताही अतिरिक्त खर्च न करता, दरवर्षी 100 किलोमीटर*पर्यंतचा अतिरिक्त ड्रायव्हिंगचा फायदा मिळू शकतो
· भारताच्या विकसित गतिशील इंधन मानकांशी सुसंगत
· देखभालीचा खर्च कमी होतो

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

बीपीच्या 100 वर्षांहून अधिक काळाच्या जागतिक इंधन संशोधन नेतृत्वावर आधारित, जिओ-बीपीमधील ‘ऍक्टिव्ह’ टेक्नॉलॉजीसह उच्च-कार्यक्षमतेच्या पेट्रोलचा विकास आणि प्रमाणीकरण, उद्योग-मानक चाचण्या आणि भारताच्या इंजिन परिस्थितीनुसार तयार केलेल्या विशेष पद्धती वापरून मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे. वास्तव जगातील परिस्थितीत या पेट्रोलची स्वच्छता करण्याची परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी, जिओ-बीपीने कोईम्बतूर येथील टेस्ट ट्रॅकवर 4,000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरासाठी एका मोटरसायकलची चाचणी केली. हे प्रभावी प्रात्यक्षिक इंडिया एनर्जी वीकच्या प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आल

चिकट मळ काढून टाकल्यामुळे वाहनाच्या कार्यक्षमतेवर होणारा वाईट परिणाम टळतो, विश्वसनियता आणि सुरळीत कार्य वाढते, जिओ-बीपीच्या ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी असलेल्या पेट्रोलच्या वापराशी संबंधित महत्त्वाचे लाभ मिळतात. भारतीय दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या सरासरी वार्षिक मायलेजवर आधारित या पेट्रोलमुळे, प्रतीवर्षी 100 किमी* पेक्षा जास्त अधिक अंतर पार करण्याची इंजिनची क्षमता वाढते.

या क्रांतिकारी उत्पादनाबद्दल बोलताना, जिओ-बीपीचे अध्यक्ष सार्थक बेहुरिया म्हणाले: “भारतीय वाहनचालक साध्या, व्यावहारिक फायद्यांना महत्त्व देतात – जसे की, सुरळीत चालणारी इंजिने, अधिक विश्वसनीयता, कमी देखभाल खर्च आणि कमी इंधनात जास्त मायलेज. जिओ-बीपी ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, आम्ही असे पेट्रोल सादर करत आहोत जे गाडी चालवताना इंजिनला सक्रियपणे स्वच्छ करते, ज्यामुळे हानिकारक चिकट मळाचे होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. उच्च-कार्यक्षमतेच्या इंजिन स्वच्छतेची सुविधा ही एक मानक वैशिष्ट्य बनवून, इंधनाचे प्रगत टेक्नॉलॉजी सर्वांसाठी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे, जेणेकरून संपूर्ण भारतातील ग्राहकांना दररोज याचा लाभ होईल.”

याव्यतिरिक्त, जिओ-बीपीचे CEO अक्षय वाधवा म्हणाले की: “आज गोव्यामध्ये इंडिया एनर्जी वीक 2026 मध्ये, आम्ही दोन मोटरसायकल आजूबाजूला प्रदर्शनासाठी ठेवल्या आहेत— त्यापैकी एक ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलवर चालली आहे आणि दुसरी सामान्य पेट्रोलवर चालली आहे. प्रगत बोरोस्कोप इमेजिंगचा वापर करून, ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजी पेट्रोलची स्वच्छता करण्याची क्षमता स्पष्टपणे दिसून येते. इंधन रसायनशास्त्रातील पाच वर्षांच्या अथक परिश्रमातून विकसित केलेले हे पेट्रोल केवळ इंधन कार्यक्षमताच वाढवत नाही, तर देखभालीचा खर्चही कमी करते. ऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीच्या पेट्रोलवर चालणारी मोटरसायकल कोईम्बतूर टेस्ट ट्रॅकवर 4,000 किमी चालवण्यात आली आणि या सुधारणांमुळे दरवर्षी 100 किमी* पर्यंत अधिक चालण्याचा लाभ होतो. हा विज्ञान आधारित अगदी स्पष्ट दिसणारा फरक आहे. आणि लॉयल्टी लाभ आणि नुकतेच सादर झालेले जिओ-बीपी मोबिलिटी+ क्रेडिट कार्ड यांसह, ग्राहकांना सातत्याने लाभ मिळतात.”

इंडिया एनर्जी स्टँडवर, जिओ-बीपीने इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सोल्यूशन्स, सुधारित सुविधा, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF), घरपोच डिझेल डिलीव्हरी आणि सध्याच्या व भविष्यासाठी सज्ज असलेल्या विविध वायू इंधनांसह एक सर्वसमावेशक मालमत्ता आणि सेवा पोर्टफोलिओ देखील सादर केला. यामुळे कमी कार्बन उत्सर्जित करणारे मोबिलीटी सोल्युशन आणि भारतीय किरकोळ बाजारात ऊर्जेची प्रत्येक उदयोन्मुख रूपे आणताना, उद्योगाच्या मानकांपेक्षा प्रति युनिट ऊर्जेमागे सातत्याने अधिक मूल्य देण्याच्या जिओ-बीपीच्या स्पष्ट दृष्टिकोनाला बळकटी मिळते.

Previous Post

क्वीन एलिजाबेथ स्कूल, गुरुग्राम ने फाउंडिंग प्रिंसिपल और फाउंडिंग हेड ऑफ़ प्रेप स्कूल की नियुक्ति की

Next Post

गुरु रविदास साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी प्रवीण जेठेवाड

Related Posts

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे
आरोग्य व शिक्षण

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा
ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.
आरोग्य व शिक्षण

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

5 February 2026
Next Post
गुरु रविदास साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी प्रवीण जेठेवाड

गुरु रविदास साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी प्रवीण जेठेवाड

इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा उदगीर येथे सत्कार !

इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा उदगीर येथे सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

कॅन्सरवर मात केलेल्या रुग्णांचा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून गौरव एशियन हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम.

5 February 2026
*२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत*

*२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी लोकनाथ यशवंत*

5 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

5 February 2026
शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

5 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134