मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

रोहित पवार उचलणार शैक्षणिक जबाबदारी! सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्‍या घरी मुलांशी साधला संवाद .

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
6 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

एमजीएममध्ये २१ दिवसीय पालि भाषा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

ठाणे :- बारामती येथील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍यासमवेत असलेले सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही कर्तव्य बजावताना मृत्यू झाला. त्‍यानंतर पवार कुटुंबीयांच्‍या वतीने आमदार रोहित पवार यांनी आज दुपारी तरडगाव येथे येऊन जाधव कुटुंबीयांच्या घरी येऊन त्‍यांचे सांत्‍वन केले, तसेच विदीप यांच्‍या मुलांची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी घेण्‍याचीही ग्‍वाही दिली.
विदीप जाधव हे मूळचे तरडगावचे. ते उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक म्‍हणून कर्तव्‍य बजावत असतानाच, त्‍यांचाही बारामतीतील विमान अपघातात मृत्‍यू झाला. त्‍यानंतर त्‍यांच्‍यावर तरडगाव येथे शासकीय इतमामात अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. दुर्दैवी घटनेमुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्‍यामुळे अनेक राजकीय व्‍यक्‍तींनी त्‍यांच्‍या घरी भेट देत सांत्‍वन केले. दरम्‍यान, आज आमदार रोहित पवार यांनी तरडगाव येथील जाधव कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्‍यांची विचारपूस केली.
एकुलत्‍या एक मुलाच्या आयुष्याचा असा अंत झाल्याने आई-वडील व पत्नीसह कुटुंबीय मोठ्या प्रमाणात खचले असताना, श्री. पवार यांनी विदीपचे वडील दिलीपराव व आई, पत्नी संध्या यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांची मुलगी नेत्रा व चिरंजीव अद्विक यांना जवळ बोलावून या दुःखातून आपण कसे सावरले पाहिजे, असे समजावून सांगण्‍याचा प्रयत्‍न करत त्‍यांच्‍याशी संवाद साधला.
पवार कुटुंबीय पाठीशी
आमदार रोहित पवार यांनी विदीप यांची मुलगी नेत्रा आणि चिरंजीव अद्विक यांना जवळ बोलावून घेतले. त्‍यांचा हात हातात घेत, तुम्‍ही कोणत्या इयत्तेमध्ये शिकता असे विचारले. त्‍यानंतर तुम्‍ही कोणतीही शाळा ठरवा. मराठी वा इंग्‍लिश मीडियम स्‍कूल असो त्‍या शाळेमध्‍ये तुमच्‍या सर्व शिक्षणाची सोय आम्‍ही पवार कुटुंबीयांकडून करू. जाधव परिवाराच्‍या अडीअडचणींसाठी आम्‍ही सदैव आपल्‍या पाठीशी खंबीरपणे उभे असून, कोणत्‍याही प्रकारची मदत लागू, आम्‍ही ती करण्‍याचा प्रयत्‍न करू, असेही श्री.रोहित पवार यांनी यावेळी त्‍यांना सांगितले.

Previous Post

बार्टीच्यावतीने वनंद येथे रमाई जयंतीचे आयोजन

Next Post

संजय गोखले व प्रतिभा गोखले यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघास एक लाखाची देणगी

Related Posts

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण
आरोग्य व शिक्षण

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

6 February 2026
‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे
छत्रपती संभाजीनगर

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

6 February 2026
एमजीएममध्ये २१ दिवसीय पालि भाषा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न
आरोग्य व शिक्षण

एमजीएममध्ये २१ दिवसीय पालि भाषा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

6 February 2026
Next Post
संजय गोखले व प्रतिभा गोखले यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघास एक लाखाची देणगी

संजय गोखले व प्रतिभा गोखले यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघास एक लाखाची देणगी

रमाई आंबेडकर : संघर्ष, त्याग आणि सामाजिक क्रांतीची शांत मशाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

6 February 2026
‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

6 February 2026
एमजीएममध्ये २१ दिवसीय पालि भाषा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

एमजीएममध्ये २१ दिवसीय पालि भाषा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

6 February 2026
जैनम महिला मंच चा हळदी कुंकवाचा कार्यकम उत्साहात पार पडला

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

6 February 2026
‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

6 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134