मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

‘शाश्वतविकास उद्दिष्टपूर्ती’साठी ’मरेटियल सायन्स’ महत्वाचे

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
6 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि.५ : संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेली शाश्वत विकास उद्दिष्टयपूर्ती (Sustainable Development Goals) ही सन २०३० मध्ये पूर्ण करावयाची आहे. यासाठी ’मटेरियल सायन्स’ या क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास स्वारातीर्थ विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ.अशोक महाजन यांनी व्यक्त केला. तसेच विकसित भारत @२०४७ यामध्येही ’मटेरियल सायन्स’ महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असेही ते म्हणाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थविज्ञान विभागाच्या वतीने ‘इनोव्हेशन इन मटेरियल्स सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर’ या विषयावरील परिषदेचा समारोप गुरुवारी सायंकाळी झाला . मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षतेखाली नाट्यगृहात उद्घाटन कार्यक्रम झाला. तर प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे अध्यक्षतेखाली समारोप झाला. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ.अशोक महाजन (नांदेड), डॉ.फोरन सिंग व प्रा.एन.एल.सिंग (नवी दिल्ली), कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, परिषदेच्या अध्यक्षा डॉ.प्रवीणा उगीले, डॉ.एम.डी.शिरसाठ, कन्व्हेनर डॉ.बी.एन.डोळे व सचिव डॉ.प्रभाकर उंदरे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी डॉ.अशोक महाजन म्हणाले, युनायटेड नेशन्स संघटनेने सण २०३० पर्यंत ’सस्टेनेबल डेव्लपमेंट गोल्स’ साध्य करण्याचे उद्दिष्टय समोर ठेवले आहे. गेल्या काही वर्षात जगातील १९० देश याचा परीपूर्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. या पार्श्वभुमीवर पदार्थविज्ञान विभागाने अत्यंत महत्वपूर्ण विषयावर परिषदेचे आयोजन केले. या क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमान यासह अनेक बदल होत आहेत. डॉ.महेंद्र शिरसाठ यांनी संशोधक म्हणून उत्तम कार्य केले याच्या आदर्श तरुण संशोधकांनी घ्यावात, असे वाहनही डॉ.महाजन यांनी केले. तर विद्यापीठाच्या इतिहासात एक महत्वपूर्ण परिषद हि ठरेल, असे डॉ. वाल्मिक सरवदे अध्यक्षीय समारोपात म्हणाले. डॉ.शिरसाठ यांनी ’मटेरियल सायन्स’ या क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत महत्वाचे असून युवा संशोधकांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन कुलसचिव डॉ. अमृतकर यांनी केले. तर गेल्या तीन दशकांत अध्यापन व संशोधन क्षेत्रात काम करता आले, विशेषतः गुरुजनांचे मार्गदर्शन, विद्यापीठाचे पाठबळ व संशोधक विद्यार्थ्यांचे सहकार्य ही माझ्या यशाची त्रिसुत्री राहिल्याचे डॉ.शिरसाठ म्हणाले.
यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ अंकुश कदम, डॉ.माधव रोडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.एस.एस.हुसेनी व डॉ.रुपाली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ.प्रभाकर उंदरे यांनी आभार मानले. परिषदेत देशविदेशातील ४६४ शोधनिबंध सादर झाले. या परिषदेसाठी विभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यासह कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

*पोस्टर प्रेझेटेशनमधील विजेत्यांना पारितोषिक वितरण*
आंतरराष्ट्रीय परिषदेत ’पोस्टर प्रेझेंटेशन’ स्पर्धेत ३१३ संशोधक, शिक्षकांनी सहभाग घेतला. या परिषदेत पोस्टर पे्रझेंटेशन गटात २४१ व ओरल प्रेझेंटेशनमध्ये पीपीटी ७२ जण अशा एकूण ३१३ जणांनी सहभाग घेतला. दोन्ही गटातील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यामध्ये सम्राज्ञी शिरोळकर, खान सना रहमान, समाधान दटके , राजेश जयस्वाल, अश्विनी रोहन व व दीपिका यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

Previous Post

एमजीएममध्ये २१ दिवसीय पालि भाषा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

Next Post

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

Related Posts

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:
आरोग्य व शिक्षण

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

6 February 2026
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण
छत्रपती संभाजीनगर

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

6 February 2026
संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम
आरोग्य व शिक्षण

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

6 February 2026
Next Post
ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

6 February 2026
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

6 February 2026
संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

6 February 2026
ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

ग्रामीण युवक, विद्यार्थी व उद्योजकांच्या नवकल्पनांना चालना देणारे महाराष्ट्र स्टार्टअप धोरण

6 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

DPDP Act Ushers in New Era of Citizen Data Governance:

6 February 2026
महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षण

6 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134