बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील आनंद बौद्ध विहारात त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त दिनांक ८ फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी ४:०० वाजता कु अमृता समाधान ठोंबरे प्रस्तुत “मी रमाई बोलतेय” या एकपात्री नाटिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर प्रा. डॉ. संगिताताई डोभाळ यांचा त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जिनवचरित्रावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
















