मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार

शासनाच्या सुविधांचा लाभ घेऊन ‘लोकल टू ग्लोबल’चा मार्ग स्वीकारण्याचे उद्योजकांना आवाहन

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
7 February 2026
in ताज्या बातम्या, नांदेड, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे देतात मानवतेची प्रेरणा

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी

नांदेड, दि. ६ फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यात उपलब्ध दळणवळणाच्या भक्कम पायाभूत सुविधा तसेच कृषीवर आधारित उत्पादन क्षमता पाहता निर्यातीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. उद्योजकांनी बाजारपेठेचे भान ठेवून भविष्यातील धोके ओळखावेत व केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांशी समन्वय साधून जिल्ह्यात निर्यातीस पोषक वातावरण निर्माण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
निर्यात हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शासनाच्या विविध सुविधा व योजनांचा लाभ घेऊन नांदेड जिल्ह्याला ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आज “महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” अंतर्गत आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, डाक विभागाचे अधिकारी अक्षय कुलकर्णी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे चांगदेव शेळके, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अधिकारी पी. डी. मुळे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. सोनकांबळे, ए.यू. स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापक अमरजितसिंघ, भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी सौरभ कुमार, नांदेड जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष हर्षद शहा, आनंद बिडवई, निर्यातदार निलेश देशमुख तसेच निर्यातक्षम उद्योगांचे उद्योजक, नवउद्योजक व विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात जिल्हा निर्यात केंद्राची निर्मिती करणे व निर्यातीबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी प्रास्ताविकात नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी केंद्र शासनाच्या डाक विभागामार्फत उपलब्ध असलेल्या डाक घर निर्यात केंद्र, डाक पोर्टल नोंदणी तसेच सुलभ व आधुनिक निर्यात प्रक्रियेबाबत अधिकारी अक्षय कुलकर्णी यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
उद्योग व व्यापार सुलभतेच्या दृष्टीने मैत्री कक्ष अंतर्गत उद्योगांच्या अडचणी एकाच छताखाली सोडविण्याची व्यवस्था असल्याचे अधिकारी धनश्री जाधव व मनोज डोमाणे यांनी ऑनलाईन मार्गदर्शनातून स्पष्ट केले. उद्योग सुरू करण्यासाठी कर्जविषयक अडचणी, शासकीय योजनांचा लाभ व उद्योजकांनी सकारात्मक मानसिकतेने पुढे येण्याची आवश्यकता बँक अधिकाऱ्यांनी अधोरेखित केली.
केळी उत्पादन घटकाच्या संशोधन व निर्यात अनुभवाबाबत माहिती देताना निर्यातदार निलेश देशमुख यांनी निर्यातीतील अडचणी, त्यावरील उपाय तसेच ग्राहकांना गुणवत्तापूर्ण माल पुरविण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यशाळेचे आभार प्रदर्शन व्यवस्थापक अनिल कदम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक सतीशकुमार चव्हाण, अरविंद भांडे, सोमेश आठवले, एमसीईडी संस्थेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यशाळेस सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक, निर्यातदार, निर्यातक्षम व नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, शेतकरी सहकारी संस्था, प्रक्रिया उद्योग केंद्र, निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, संशोधक तसेच बँका व विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

*रमाई जयंतीनिमित्त दाभाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन*

Next Post

विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर

Related Posts

महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा
ताज्या बातम्या

महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा

7 February 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे देतात मानवतेची प्रेरणा
छत्रपती संभाजीनगर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे देतात मानवतेची प्रेरणा

7 February 2026
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी
ताज्या बातम्या

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी

7 February 2026
Next Post
विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर

विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा

महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा

7 February 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे देतात मानवतेची प्रेरणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे देतात मानवतेची प्रेरणा

7 February 2026
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी

7 February 2026
विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर

विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर

7 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा

महाबोधी महाविहार मुक्तीच्या न्याय्य लढ्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट व सकारात्मक चर्चा

7 February 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे देतात मानवतेची प्रेरणा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे देतात मानवतेची प्रेरणा

7 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134