मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण विषयावर देवगिरी महाविद्यालयात तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रम

admin by admin
7 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी : देवगिरी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान व अ‍ॅनिमेशन विभाग तसेच Plexus Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने PM-USHA योजनेअंतर्गत “संगणकीय अध्ययन व डेटा विश्लेषण” या विषयावर विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय कौशल्यवृद्धी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रोफेसर सचिन देशमुख संगणक शास्त्र विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवी पाटील होते. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे, डॉ. गणेश मोहिते, डॉ. विष्णू पाटील, डॉ. सुनील टेकाळे, डॉ. रितेश मगरे, श्री. कुलदीप पाटील, श्री. चैतन्य डहाळे, स्नेहल कुलथे Nits pvt .Ltd., नाशिक यांची उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी प्रोफेसर सचिन देशमुख यांनी संगणकीय विचारसरणी व डेटा विश्लेषणाचे सध्याच्या शिक्षण व उद्योग क्षेत्रातील महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. रवि पाटील यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर कौशल्यविकास आवश्यक असल्याचे नमूद केले.
या तीन दिवसीय कार्यक्रमात संगणकीय अध्ययन, डेटा विश्लेषण व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित करिअर इन डेटा सायन्स -मार्गदर्शक श्री.कुलदीप पाटील डेटा अनॅलिस्ट, मशीन लर्निंग- मार्गदर्शक श्री. चैतन्य डहाळे डेटा अनॅलिस्ट, जेनेरेटिव्ह ए आय- मार्गदर्शक श्री. पुष्पराज सिंग राठोड डेटा अनॅलिस्ट, डेटा विसुलीझशन टूल्स-मार्गदर्शक श्रीमती. मोहिनी साली डेटा अनॅलिस्ट,रिअल लाइफ केंस स्टडीस इन डेटा सायन्स- मार्गदर्शक डॉ. अजय नागणे असोसिएट प्रोफेसर JSPM कॉलेज अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. रितेश मगरे , विभागप्रमुख संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान व अ‍ॅनिमेशन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रा. नंदिनी वाटवे व प्रा. शरली सिंग यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभागातील प्राध्यापक व कर्मचारी प्रा. दीपाली महाजन, प्रा. अंजुम शेख, प्रा.गिरीश दुधगावकर, प्रा. भूषण कुलकर्णी, प्रा.गणेश कृष्णपक्षी, प्रा.अमित शिंदे, प्रा. सागर त्रिभुवन, श्री. कृष्णा म्हस्के यांचे सहकार्य लाभले.
फोटो कॅप्शन
देवगिरी महाविद्यालयात आयोजित ‘Computational Studies and Data Analysis’ कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भाषण करताना प्रो. सचिन देशमुख; व्यासपीठावर प्राचार्य डॉ. रवी पाटील व उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, डॉ. अपर्णा तावरे तसेच इतर मान्यवर उपस्थित

Previous Post

नेट परीक्षेत ज्योती व सविता जाधव सख्या भगिनींचा डंका.

Next Post

रमाईंचे सामाजिक मातृत्व समजून घेतलं पाहिजे

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
रमाईंचे सामाजिक मातृत्व समजून घेतलं पाहिजे

रमाईंचे सामाजिक मातृत्व समजून घेतलं पाहिजे

भारत टॅक्सी लाँच केली, तीन वर्षांत देशभरात विस्तार होणार

भारत टॅक्सी लाँच केली, तीन वर्षांत देशभरात विस्तार होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134