माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महिला समुपदेशन केंद्र सिल्लोड शहर पोलीस स्टेशन येथे रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आंबेडकरी नेते जगदीश बेदवे दादा, प्रकाश पवार,पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील तळेकर अण्णा , परमेश्वर शिंदे, प्रवीण गायकवाड, विश्वजीत शर्मा, विष्णू पल्लाळ, , समुपदेशक कल्पना बनकर, विशाल पाईकराव आदींची उपस्थिती होती
















