मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर*

निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांची भेट

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
9 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल

जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

विद्यापीठातील विभागांचेही मूल्यांकन होणार

छत्रपती संभाजीनगर,दि.८: भारताच्या निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी हे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास संग्रहालयास सदिच्छा भेट दिली.
कुलसचीव प्रा. प्रशांत अमृतकर यांच्याकडे त्यांनी इतिहास संग्रहालयास भेट देण्याची इच्छा व्यक्त केल्यानुसार शनिवारी सायंकाळी (दि.सात) श्री. बेरी विद्यापीठ परिसरात दाखल झाले. यावेळी कुलगुरू प्रा. विजय फुलारी यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी विद्यापीठातील शैक्षणिक, संशोधन व विकासात्मक उपक्रमांबाबत श्री. बेरी यांनी कुलगुरू व कुलसचीव यांच्याशी सविस्तर चर्चा केली. विद्यापीठाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती कुलगुरू यांनी दिली .
त्यानंतर त्यांनी विद्यापीठाच्या इतिहास संग्रहालयाची सुमारे एक तास पाहणी करून संग्रहित ऐतिहासिक साहित्य, दस्तऐवज व वारशाचे कौतुक केले. विद्यापीठाने जतन केलेल्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी कुलसचिव प्रा. प्रशांत अमृतकर, इतिहास विभागप्रमुख प्रा. बोराडे, संग्रहालय तज्ज्ञ डॉ. कुमार भवर, मच्छींद्र चौधरी तसेच पर्यटक गाईड डॉ. शिवाजी गायकवाड हे उपस्थित होते.

Previous Post

“द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन” चित्रपटाला भरभरून प्रतिसाद.

Next Post

निवडणूक विभागाचा नियोजनाचा अभाव; दिव्यांग महिला उमेदवार जखमी.

Related Posts

भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल
ताज्या बातम्या

भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल

9 February 2026
जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय
ताज्या बातम्या

जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

9 February 2026
विद्यापीठातील विभागांचेही मूल्यांकन होणार
आरोग्य व शिक्षण

विद्यापीठातील विभागांचेही मूल्यांकन होणार

9 February 2026
Next Post
निवडणूक विभागाचा नियोजनाचा अभाव; दिव्यांग महिला उमेदवार जखमी.

निवडणूक विभागाचा नियोजनाचा अभाव; दिव्यांग महिला उमेदवार जखमी.

आयुष व सीजीएचएस वेलनेस सेंटरचे उद्घाटन

आयुष व सीजीएचएस वेलनेस सेंटरचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल

भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल

9 February 2026
जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

9 February 2026
विद्यापीठातील विभागांचेही मूल्यांकन होणार

विद्यापीठातील विभागांचेही मूल्यांकन होणार

9 February 2026
दिव्यांग मॅरेथॉनमध्ये एमजीएमच्या ३०० स्वयंसेवकांचा सहभाग

दिव्यांग मॅरेथॉनमध्ये एमजीएमच्या ३०० स्वयंसेवकांचा सहभाग

9 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल

भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल

9 February 2026
जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

9 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134