मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

नेवरगाव येथे भव्य महाशिवरात्र महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

admin by admin
9 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

गंगापूर तालुक्यातील श्री क्षेत्र संकटेश्वर देवस्थान, जुने नेवरगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य महाशिवरात्र महोत्सव व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक महोत्सवाची सुरुवात दि. ९ फेब्रुवारी २०२६ पासून होत असून तो दि. १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार आहे.
या कालावधीत दररोज सकाळी काकड आरती, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तसेच दि. ९ फेब्रुवारी (सोमवार) ते दि. १५ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ६ ते ९ या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार व कथाकार ह.भ.प. साध्वी सोनाली दीदी करपे (चकलंबेकर) यांच्या सुमधुर वाणीतून भव्य देवी भागवत कथा होणार आहे.
दि. ११ फेब्रुवारी (मंगळवार) रोजी गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगड) यांची सदिच्छा भेट होणार असून त्यांच्या हस्ते महाअभिषेक संपन्न होईल.
दि. १५ फेब्रुवारी (रविवार) रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत महाशिवरात्री विशेष किर्तन ह.भ.प. साध्वी सोनाली दीदी करपे यांचे होणार आहे. याच दिवशी दिवसभर भाविकांसाठी फराळ वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत गोदावरी नदीच्या तीरावर महाआरती, शंखनादाच्या गजरात पार पडणार आहे. तसेच रात्री १०.३० ते १२ या वेळेत शिवमहात्म्य कथा होणार आहे.
महोत्सवाच्या सहा दिवसांत दररोज सकाळी नाश्ता, दुपारी व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. १६ फेब्रुवारी (गुरुवार) रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत प्रसिद्ध समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.
तरी जिल्ह्यासह तालुका व पंचक्रोशीतील भाविकांनी या महाशिवरात्र महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र संकटेश्वर मंदिर संस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

सीमेवर २४ वर्षे सेवा; गणेश बोडखे यांचे शेंदुर्णीत भावपूर्ण स्वागत.

Next Post

सोयगाव व गलवाडा येथे श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भक्तीमय वातावरण; महाप्रसादाचा लाभ.

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
सोयगाव व गलवाडा येथे श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भक्तीमय वातावरण; महाप्रसादाचा लाभ.

सोयगाव व गलवाडा येथे श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भक्तीमय वातावरण; महाप्रसादाचा लाभ.

*त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134