मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

शहापूरात वाहतूक कोंडीत अडकतात रुग्णवाहिका पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष अवजड वाहनांना प्रवेश बंदी कधी होणार !

admin by admin
9 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुख्य शहरे
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

शहापूर :- शहापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत दररोज वाहनांची प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.शहरातील पंडीत नाका ते पंचायत समिती व पुढे संतोष हॉटेल या मुख्य रस्त्यावर वाहनांची वाहतूक कोंडी असल्याने यातुन रस्ता शोधत चालतांना जेष्ठ नागरिक,महिला,लहान शाळकरी विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्ण रुग्णवाहिकांना देखील बसत आहे.
शहरात रोज रिक्षा,दुचाकी,कार,या वाहनांच्या कोडींने संपूर्ण मुख्य रस्ता व्यापला जातो आहे.ही वाहतूक कोंडी सकाळच्या वेळेस व सांयकाळी येथे पाहावयास मिळते शहरात कुठेही पार्किंगची सोय नाही परिणामी आपल्या मनमानी प्रमाणे रस्त्याच्या कडेला दुचाकी वाहने अडवी तीडवी कशीही अगदी रस्त्यावर उभी केली जातात परिणामी या दुचाकीच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे शहरात वाहतूक कोंडी होते आहे.ही कारणं तर रोज वाहनांच्या कोंडीस पुरेसी आहेतच परंतु या शहरात जर एखादे अवजड मालवाहू ट्रक, डंपर शहरात आल्यास लगेच रस्त्यावर वाहनांची रांग लागते व वाहतूकीची कोंडी होते.यात शेकडो रिक्षा अडकून पडतात यामुळे आसनगाव रेल्वेस्थानकात जाणाऱ्या चाकरमानी व अन्य प्रवाशांना रेल्वे स्थानकात जाण्यास विलंब होतो.तर या वाहनांच्या कोंडीत रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहीका देखील अडकून पडतात अवजड ट्रक,डंपर यांना सकाळी शहरात गर्दीच्या वेळेस प्रवेश बंदी करणे गरजेचे असतांना शहापूर वाहतूक पोलीस शहरात येणाऱ्या या मालवाहु ट्रक व डंपर या अवजड वाहनांना बंदी घालतांना दिसत नाहीत किंवा त्यांच्यावर कारवाई करीत नाहीत असे एकंदरीत चित्र येथे दिसत आहे.शहापूर शहारातील वाहतूककोंडीची ही समस्या रस्त्यावरुन चालणाऱ्या पादचाऱ्यांकरीता दररोजची एक डोकेदुखी ठरली आहे.वर्षांनुवर्ष या समस्येने नागरिक कमालीचे त्रस्त आहेत.मात्र शहापूर वाहतूक पोलिस व शहर नगरपंचायतीचे कुठलेच योग्य नियोजन नसल्याने या सर्व यंत्रणेच्या दुर्लक्षपणामुळे शहापूरात वाहतूक कोंडीची समस्या जठील बनली आहे.

Previous Post

मतमोजणी नंतर दुपारी येणार कल.

Next Post

आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर

आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर

जपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134