मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

भारत आणि सेशेल्सचे संबंध मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक

दोन्ही देशांतील संवादातून विकासाच्या नव्या संधीचे दालन उघडणार

admin by admin
9 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

मुंबई,दि.७: भारत आणि सेशेल्सचे संबंध हे मैत्रीपूर्ण, धोरणात्मक आहेत. दोन्ही देश हे हिंद महासागरातील महत्त्वाचे सागरी देश असून दोन्ही देशातील व्यावसायिक संबध अधिक बळकट करण्यावर आम्ही भर देत आहोत. व्यावसायिक परिषदेच्या माध्यमातून विकासाच्या संधी अधिक वाढतील ज्या दोन्ही राष्ट्रांसाठी महत्वपूर्ण ठरतील, अशी आशा सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांनी व्यक्त केली.
सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी व सेशेल्स प्रजासत्ताकच्या प्रथम महिला श्रीमती व्हेरॉनिक हर्मिनी यांचे शिष्टमंडळ भारत भेटीवर आहेत. या भेटीदरम्यान भारतीय उद्योग महासंघ आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्यावतीने हॉटेल ताज येथे भारत आणि सेशेल्स व्यावसायिक परिषद बैठक आयोजित केली होती. यावेळी सेशेल्स या देशाचे अर्थमंत्री (आर्थिक नियोजन, व्यापार व गुंतवणूक) पिअर लापोर्ते, परराष्ट्र व्यवहार मंत्री बॅरी फॉली, भारत सरकारचे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार, मुंबई बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष एम.अंगामुथू आणि आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष गौरव दयाल, भारतीय उद्योग महासंघाचे (CII) प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी म्हणाले की,दोन्ही देश सागरी क्षेत्र,आरोग्य व शिक्षण,ऊर्जा या क्षेत्रात व्यावसायिक दृष्ट्या नाविन्यपूर्ण संकल्पना विकसीत करत आहेत.आज सेशेल्समध्ये हजारो भारतीय वंशाचे नागरिक वास्तव्यास असून,त्यांनी सेशेल्सच्या सामाजिक व आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळापासून विविध क्षेत्रांमध्ये भारत व सेशेल्स संयुक्तरित्या काम करत आहेत.एक लहान बेटराष्ट्र म्हणून, जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीकडे सेशेल्स अत्यंत आदराने पाहतो.शाश्वत विकास आणि समृद्धीकडे वाटचाल करत असताना भारताच्या अनुभवातून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळत आहे असेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले की, भारत आणि सेशेल्स मध्ये हिंद महासागर ओलांडून व्यापार व संस्कृतींची देवाणघेवाण होत आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, सागरी सुरक्षा तसेच आपत्ती प्रतिसाद या क्षेत्रांमध्ये स्थानिक गरजा आणि दीर्घकालीन शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून दोन्ही देशांमधील सहकार्य वृध्दींगत केले जात आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली या भागीदारीला नव्याने गती मिळाली आहे असेही ते म्हणाले.
सेशेल्स या देशाचे अर्थमंत्री (आर्थिक नियोजन, व्यापार व गुंतवणूक) पिअर लापोर्ते म्हणाले की,डिजिटल -सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या नेतृत्वाचे आम्ही स्वागत करतो.नवीकरणीय ऊर्जा, विशेषतः सौरऊर्जा,सेवा क्षेत्र, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, दूरसंचार आणि रिअल इस्टेट विकास इत्यादी क्षेत्रांमध्ये भागीदारी केली तर सर्व समावेशक विकास आणि आधुनिक शहरी उभारणीस हातभार लागू शकतो. पर्यटन व आदरातिथ्य, ब्लू इकॉनॉमी विशेषतः मत्स्यव्यवसाय, वित्तीय क्षेत्र व फिनटेक, शिक्षण, हरित ऊर्जा (जसे ई-बससाठी सौर तंत्रज्ञान), तसेच चित्रपट उद्योग या क्षेत्रांमध्येही मोठी क्षमता आम्हाला दिसते.सेशेल्स हे व्यवसायासाठी खुले आहे. एक स्थिर, जागतिक स्तरावर जोडलेले आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरण आमच्या देशात आहे असे ते म्हणाले.

Previous Post

जपानच्या सागा प्रांताच्या गव्हर्नरच्या शिष्टमंडळाने घेतली पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची भेट

Next Post

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबई येथे आगमन

महापौर श्रीमती वंदनाताई अरुणराव मगरे यांचा तांदुळवाडी खुर्द येथे चित्तेकर परीवार व गावकरी यांच्या वतिने सत्कार करण्यात आला,

महापौर श्रीमती वंदनाताई अरुणराव मगरे यांचा तांदुळवाडी खुर्द येथे चित्तेकर परीवार व गावकरी यांच्या वतिने सत्कार करण्यात आला,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134