मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

दिव्यांग मॅरेथॉनमध्ये एमजीएमच्या ३०० स्वयंसेवकांचा सहभाग

admin by admin
9 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

छत्रपती संभाजीनगर, दि. ९ : नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली हँडिकॅप्ड या संस्थेच्या वतीने स्वमग्न (ऑटिझम) मुलांसाठी ‘दिव्यांग शक्ती रन २०२६’ या मॅरेथॉनचे आयोजन सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये एमजीएम विद्यापीठ आणि एमजीएम स्कूल्समधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून आपला सहभाग नोंदवला.
या मॅरेथॉनला एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. आर. आर. देशमुख, एमजीएम विद्यापीठ व एमजीएम स्कूल्समधील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स तसेच सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमात यंदा दिव्यांग बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दिव्यांगांच्या क्षमतांवर विश्वास ठेवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सकारात्मक संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला.
कै.जवाहरलाल गांधी, कै. श्रीमती नलिनी शाह यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली आणि अध्यक्षा सौ. शर्मिला गांधी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली नवजीवन शाळा दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श ठरत आहे. स्वमग्न मुलांचे जीवन केवळ सुखकरच नव्हे तर त्यांच्या सुप्त गुणांना व कर्तृत्वाला समाजासमोर आणण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून एमजीएमचे विद्यार्थी नवजीवन शाळेशी सक्रियपणे जोडले गेले आहेत.
या स्पर्धेत अंध, अपंग, वृद्ध अशा विविध प्रवर्गांतील दिव्यांग स्पर्धक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. प्रत्येक स्पर्धकासोबत एक स्वयंसेवक चालत अथवा धावत होता. आपले अपंगत्व, वेदना आणि मर्यादा विसरून स्पर्धकांनी केवळ आनंदासाठी आणि जगण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी मॅरेथॉन पूर्ण केली.
सुमारे दोन तास चाललेल्या या मॅरेथॉनने विद्यार्थ्यांना केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि भावनिक पातळीवरही अंतर्मुख केले. छोट्या-छोट्या कारणांसाठी तक्रार करणारी, सतत तुलना करणारी आणि संवाद हरवत चाललेली तरुण पिढी या दिव्यांगांच्या सकारात्मकतेपुढे स्तब्ध झाली.
दिव्यांगांच्या जिद्दीला सलाम करत एमजीएमच्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवजीवन शाळा, सौ. शर्मिला गांधी, जोशी सर आणि सर्व सहकाऱ्यांचे एमजीएम परिवारातर्फे आभार मानण्यात आले.

Previous Post

मराठी सीरियल ‘उत्तर’ Z5 पर 13 फरवरी से

Next Post

विद्यापीठातील विभागांचेही मूल्यांकन होणार

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
विद्यापीठातील विभागांचेही मूल्यांकन होणार

विद्यापीठातील विभागांचेही मूल्यांकन होणार

जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134