मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

विद्यापीठातील विभागांचेही मूल्यांकन होणार

_'एनआयआरफ’च्या धर्तीवर ’युडीआरएफ’

admin by admin
9 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि.९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने ’नॅशनल इन्टिटयूशल रँकिंग फ्रेमवर्क’च्या (एनआयआरएफ) धर्तीवर विभागस्तरीय मूल्यांकन प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत सर्व विभागप्रमुखांनी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट रँकिंग फ्रेमवर्क (युडीआरएफ) प्रक्रियेत सकारात्मक रीतीने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे यांनी केले.
या संदर्भात राज्यशासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्यावतीने ७ मार्च २०२५ रोजी शासन आदेश जारी करण्यात आला. राज्यातील अकृषी विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी हे रँकिंग सुरु करण्यात आले आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष च्या वतीने सोमवारी(दि.नऊ) महात्मा फुले सभागृहात बैठक घेण्यात आली. प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, ’आयक्युएसी’चे संचालक डॉ.गुलाब खेडकर यांची मंचावर उपस्थिती होती. तर सर्व अधिष्ठाता विभागप्रमुख बैठकीस उपस्थित होते.
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाकडून प्रक्रियेसाठी आवश्यक शासकीय निर्णय व निर्धारित नमुने विभागांना उपलब्ध करुन देण्यात आले असून मा. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरु आहे. विभागप्रमुखांनी सर्व माहिती अचूकपणे भरुन त्यास संबंधित दस्तऐवज पुरावे जोडणे बंधनकारक असून कोणताही तपशील पुराव्याविना स्वीकारला जाणार नाही. भरलेले नमुने दोन हार्ड कॉपी तसेच वर्ड व पीडीएफ स्वरुपातील एक सॉफ्ट कॉपी अशा प्रकारे सादर करणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रे १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ पर्यंत आयक्यूएसी कार्यालयात पोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अपूर्ण पुराव्यांसह आलेली सादरीकरण विचारात घेतली जाणार नाहीत, असे आयक्यूएसी चे संचालक डॉ.जी.डी. खेडकर यांनी स्पष्ट केले.

*१६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान समिती देणार प्रत्यक्ष भेट*
‘यूडीआरएफ’ मूल्यांकन समिती १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विभागांना भेटी देणार असून सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या समितीत राज्यातील अन्य विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापक असणार आहेत. या प्रक्रियेला अत्यंत महत्व देऊन तातडीने पूर्तता करण्याचे आवाहनही करण्यात आले.
१२ प्रकारची कागदपत्रे
‘यूडीआरएफ’ मूल्यांकनासाठी संबंधित विभागाने गठीत केलेल्या समितीने अध्यक्ष व सदस्यांची नावे नमूद करणे आवश्यक असून अहवालावर अध्यक्ष व सर्व सदस्यांच्या स्वाक्ष-या असणे बंधनकारक आहे. यासोबतच एकूण १२ प्रकारची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

*शासन निर्णय*
राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विद्यापीठांतर्गत विभागांचे मूल्यांकन व क्रमवारी देण्याचा निर्णय राज्य शासनाने ७ मार्च २०२५ रोजी घेतला आहे. एनआयआरएफ’ व क्यूएस रँकिंगच्या निकषांवर आधारित हा उपक्रम राबविण्यात येणार असून, शैक्षणिक वर्षा विभागांनी केलेल्या अध्यापन, संशोधन व इतर कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होईल. त्यानंतर विभागांची क्रमवारी जाहीर करण्यात येणार आहे. सर्वोत्तम कामगिरी करणा-या विभागांना अनुदान, प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह दिले जाणार असून कमी गुण मिळालेल्या विभागांसाठी सुधारणा उपाययोजना राबविण्यात येणार आहे. बाह्य तज्ज्ञ समितीमार्फत हे मूल्यांकन होणार असून, या उपक्रमाचा खर्च विद्यापीठांनी त्यांच्या स्वनिधीतून करायचा आहे.
 ७२५ गुणांपैकी अंतिम गुणांकन
यूडीआरएफ अंतर्गत विभागांचे गुणांकन पाच प्रमुख घटकांवर करण्यात येणार आहे. यामध्ये अध्यापकांचे कार्य, संशोधन व व्यावसायिक उपक्रम यासाठी ३०० गुण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी उपक्रम, अध्यापन अभ्यास व मूल्यमापन प्रक्रियेसाठी १०० गुण, विभागीय प्रशासन व कार्यपध्दतीसाठी ११० गुण, विद्यार्थी सहाय्य, यश व प्रगतीसाठी १४० तसेच परिषद, कार्यशाळा व सहकार्य उपक्रमांसाठी ७५ असे एकूण ७२५ गुणांपैकी अंतिम गुणांकन देण्यात येणार आहे.
 सकारात्मकतेने सामोरे जा : प्रकुलगुरु
विद्यापीठ विभागांनी ’रँकींग फ्रेमवर्क’ प्रक्रियेला सकारात्मकतेने सामोरे जाणे गरजेचे आहे. ट्रिपल ए, एनआयआरएफ, नॅक याप्रमाणेच ’युडीआरएफ’ अंतर्गत मुल्यमापनासाठी महत्वाचे आहे. या संदर्भात मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचेही डॉ.सरवदे म्हणाले. मानव्वय विद्याशाखा v विज्ञान _तंत्रज्ञान शाखेतून उत्कृष्ट दोन विभाग काढण्यात येणार आहेत तर आंतरविद्या शाखा व वाणिज्यविद्या शाखेतून उत्कृष्ट एक विभागाची निवड करण्यात येणार असून त्यांना संशोधन प्रकल्पासाठी विशेष निधीही देण्यात येणार आहे.

Previous Post

दिव्यांग मॅरेथॉनमध्ये एमजीएमच्या ३०० स्वयंसेवकांचा सहभाग

Next Post

जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

जीवशास्त्राचा शैक्षणिक पार्श्वभूमी अभिनय

भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल

भाजपा - महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134