मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

*उमद्या क्रीडाशिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू*

-डॉ. सुहास यादव यांचे निधन

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
10 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि.९: व्हॉलीबॉल व ऍथलेटिक्समध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळखल्या गेलेले क्रीडाशिक्षक डॉ. सुहास ज्ञानेश्वर यादव – लोणीकर ( वय ४९ ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना सोमवारी (दि.नऊ) मध्यरात्री दीड वाजता घडली. कन्नड येथील संत तुकाराम महाविद्यालयात क्रीडा संचालक म्हणून ते कार्यरत होते.

येथील गजानन मंदिर भागातील संदेश नगर भागातील फोर स्क्वेअर सोसायटीमधील ते रहिवाशी होते. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी लोणी( ता. परतूर) या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजीमंत्री आ बबनराव लोणीकर, माजी आ. प्रा. किशोर पाटील, विजयअण्णा बोराडे, प्राचार्य भागवत कटारे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख यांच्यासह क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठात नुकत्याच झालेल्या राज्य क्रीडा महोत्सवात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऍथलेटिक संघाचे प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून त्यांनी सहभाग नोंदवला होता.
परभणीचे दिवंगत माजी खासदार रामराव लोणीकर यांचे ते नातू होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

Previous Post

Unveil Latina-love: Innovative Online Latin Matchmaking Platform

Next Post

वाढदिवस माणुसकीचा:

Related Posts

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा
आरोग्य व शिक्षण

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित
आरोग्य व शिक्षण

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
Next Post
वाढदिवस माणुसकीचा:

वाढदिवस माणुसकीचा:

माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त  मोफत डोळे तपासणी मोतेबिंदू ऑपरेशन शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134