मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

वाढदिवस माणुसकीचा:

जे.जे. रुग्णालयात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावतीने नवमाता व बालकांना वस्त्रदान

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
10 February 2026
in आरोग्य व शिक्षण, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस म्हणजे केवळ राजकीय सोहळा न करता माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी याच भावनेतून, त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात नवमाता आणि नवजात बालकांसाठी ‘वस्त्रदानाचा’ हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला.

आई होण्याच्या आनंदात आणि प्रसूती वेदनेतून सावरणाऱ्या मातांसाठी तसेच या जगात पहिले पाऊल टाकणाऱ्या चिमुकल्या जीवांसाठी हे वस्त्रदान म्हणजे मायेची ऊब ठरली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वतः नवमातांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि बालकांना मायेने वस्त्रे अर्पण केली. अनेक गरजू मातांच्या डोळ्यांत यावेळी समाधानाचे अश्रू तर ओठांवर कृतज्ञतेचे शब्द उमटले.

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

या उपक्रमादरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रुग्णालयातील सोयी-सुविधांचा आढावा घेतला. जे.जे. प्रशासनाने दिलेल्या सर्व प्रस्तावांवर शासन दरबारी सकारात्मक पाठपुरावा करणार असून, आगामी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार बैठक घेण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले. तसेच, रुग्णालयातील वॉर्ड्सच्या नूतनीकरणासाठी डॉ. गोऱ्हे स्वतः विशेष प्रयत्न करणार आहेत.

यावेळी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, दिलीप नाईक, जितेंद्र सपकाळ, संपर्कप्रमुख वर्षा मोरे, महिला विभागप्रमुख नीलम पवार, रेखा सुरणकर, पुणे शहर संघटक आनंद गोयल, अल्का माने, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली वाढे, संतोष सावंत, जन्नत परवीन आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमास रुग्णालयातील वैद्यकीय डीन डॉ.संजय सुरासे, डॉ.विजय कल्याणकर, डॉ.सोनाली देशमुख, डॉ.अरुण राठोड, डॉ.मयुरी वावधने, डॉ.अर्चना पाटील, चित्रा सेलवराज, नितीन कोलंबकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

जे जे हॉस्पिटलमधील जवळपास सर्व म्हणजे निवासी १००० रुग्णांना अन्नदानही करण्यात आले.माणुसकीच्या स्पर्शाने उजळलेला हा वाढदिवस अनेकांच्या आयुष्यात उत्साहाचा किरण ठरला आहे.

Previous Post

*उमद्या क्रीडाशिक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू*

Next Post

माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त मोफत डोळे तपासणी मोतेबिंदू ऑपरेशन शिबीर

Related Posts

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित
आरोग्य व शिक्षण

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
आरोग्य व शिक्षण

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

10 February 2026
व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती
छत्रपती संभाजीनगर

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

10 February 2026
Next Post
माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त  मोफत डोळे तपासणी मोतेबिंदू ऑपरेशन शिबीर

माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त मोफत डोळे तपासणी मोतेबिंदू ऑपरेशन शिबीर

सोयगाव तालुक्यात भाजपचे वर्चस्व

सोयगाव तालुक्यात भाजपचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

10 February 2026
व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

10 February 2026
अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

10 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134