मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

वैजापूर पंचायत समितीत शिवसेनेची सरशी

१६ पैकी ७ जागा जिकल्या

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
10 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

वैजापूर :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडूकीत वैजापूर तालुक्यात शिवसेनेने पंचायत समितीच्या सोळापैकी सात जागावर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चार, भारतीय जनता पक्षाने दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या आठ जागापैकी शिवसेनेने तीन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दोन, राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाने व अपक्ष यांनी प्रत्येकी एक जागेवर विजय मिळवला.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत यांनी सर्व निकाला घोषित केले. सोळा टेबलवर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात मतमोजणी करण्यात आलो.
पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने घायगाव, लासूरगाव, पालखेड, संवंदगाव, जरूळ, बोरसर व मनूर या सात गणांत विजय मिळवला. या गणातील विजयी उमेदवार पूढीलप्रमाणे

घायगाव:भगवान पोपट साठे (५२३७ मते),
लासूरगाव:अर्चना आप्पासाहेब शेलार (४७९७),
पालखेड:राहुल शिवाजी शेळके (६२७८)
संवंदगाव: वंदना बाळू शिंदे (५४२२)
जरूळ : सुनील कारभारी कदम (४३४२)
बोरसर:मीनाक्षी दादासाहेब पवार (४२७८)
मनूर राजीव सुदाम साळुंके (५८३२):

फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे

महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक

जिल्हा परिषद निवडणुकीतही देवेंद्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वीरगाव, वांजरगाव, लाडगाव व वाकला या गणांत विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार

वाकला: परिगाबाई पंढरीनाथ पवार (४४०७)
विरगाव : कांता सोपानराव बारसे (५२१६)
वांजरगाव :मीनाबाई प्रताप धोर्डे (५४५६)
लाडगाव राहुल बाबासाहेब लांडे (४८४३)

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने शिऊर गणांत सोनाली किशोर जाधव या उमेदवाराला विजय मिळवून दिला त्यांना ३५१५ मते मिळाली.

भारतीय जनता पक्षाने नागमठाण व महालगाव या दोन गणांत विजय मिळवाला.
महालगाव गणातून शीतल राहुल आल्हाट या ४९९६ मते मिळवून विजयी झाल्या तर नागमठाण गणातून देविदास अण्णासाहेब सामसे यांनी ४९५७ मते मिळवून विजयश्री खेचून आणली.
खंडाळा गणातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे हुसेन शहाबुद्दीन शेख हे ३२८७ मते मिळवून विजयी झाले.
पोखरी गणातून राधिका ज्ञानेश्वर ठुबे या ४७९०मते मिळवून विजयी झाल्या.

जिल्हा परिषद गटांमध्ये शिवसेनेने संवंदगाव, लासूरगाव व घायगाव या गटात सरशी केली संवंदगाव गटातून निताताई दिपकसिंग राजपूत (९१५७), लासूरगाव गटातून संगीता सुभाष तांबे (१०, ६५५) व घायगाव गटातून श्रीराम सजनराव गायकवाड (११३४३) हे उमेदवार विजयी झाले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बोरसर व शिऊर गटात विजय मिळवाला. शिऊरमध्ये संजय मच्छिन्द्रनाथ निकम यांनी ११०५० मते मिळवत विजय मिळवला बोरसर गटात कल्याण (मनोज) सुभाष गायके यांनी ११५०३ मते मिळवून निकटचे प्रतिस्पर्धी अजय पाटील चिकटगांवकर यांचा पराभव केला. भारतीय जनता पक्षाचे अविनाश अशोक गलांडे हे सर्वाधिक १२००२ मते मिळवून महलगाव गटात विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंकज सुधाकर ठोंबरे यांनी वांजरगाव गटात ११२०६ मते मिळवत शिवसेनेचे बाबासाहेब जगताप यांचा पराभव केला. वाकला गटातून शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार पार्वतीबाई रामहरी जाधव या ८२३६ मते मिळवून विजयी झाल्या.

Previous Post

फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे

Related Posts

फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे
ताज्या बातम्या

फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे

10 February 2026
महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक
ताज्या बातम्या

महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक

10 February 2026
जिल्हा परिषद निवडणुकीतही देवेंद्र
ताज्या बातम्या

जिल्हा परिषद निवडणुकीतही देवेंद्र

10 February 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
वैजापूर पंचायत समितीत शिवसेनेची सरशी

वैजापूर पंचायत समितीत शिवसेनेची सरशी

10 February 2026
फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे

फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे

10 February 2026
महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक

महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक

10 February 2026
जिल्हा परिषद निवडणुकीतही देवेंद्र

जिल्हा परिषद निवडणुकीतही देवेंद्र

10 February 2026

Recent News

वैजापूर पंचायत समितीत शिवसेनेची सरशी

वैजापूर पंचायत समितीत शिवसेनेची सरशी

10 February 2026
फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे

फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे

10 February 2026
महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक

महास्वामीजी यांचा पट्टाभिषेक

10 February 2026
जिल्हा परिषद निवडणुकीतही देवेंद्र

जिल्हा परिषद निवडणुकीतही देवेंद्र

10 February 2026
मराठी न्युज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

वैजापूर पंचायत समितीत शिवसेनेची सरशी

वैजापूर पंचायत समितीत शिवसेनेची सरशी

10 February 2026
फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे

फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे

10 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134