मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

व्हाट्सअपवर द्या वीजचोरी व धोकादायक वीजयंत्रणेची माहिती

महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचा उपक्रम

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
10 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या विद्युत सुरक्षिततेसाठी तसेच वीज वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या संकल्पनेतून महावितरणतर्फे एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. धोकादायक वीजयंत्रणा आणि वीजचोरीबाबत नागरिकांनी महावितरणला तात्काळ माहिती देण्यासाठी दोन स्वतंत्र व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
वीजचोरीची माहिती देण्यासाठी 9011075200 हा व्हाट्सअप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे, तर वाकलेले विद्युत खांब, लोंबकळणाऱ्या तारा अशा धोकादायक वीजयंत्रणेबाबत तसेच चुकीच्या वीजबिलाबाबत तक्रार करण्यासाठी 9011075600 हा स्वतंत्र व्हाट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी धोकादायक वीजयंत्रणा आढळून येते. अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी अशा बाबी निदर्शनास आणून देण्यासाठी संबंधित व्हाट्सॲप क्रमांकावर केवळ फोटो, व्हिडिओ किंवा मेसेज केवळ सोमवार ते शनिवारी या दिवशी सकाळी 10 ते 5 या वेळेतच पाठवावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाठवलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी/निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे किंवा संबंधित इतर शासकीय कार्यालयांकडे पाठवण्यात येतील आणि त्याबाबत संबंधित तक्रारदारांना कळवण्यात येईल.
वीजचोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होत असून त्याचा परिणाम प्रामाणिक वीजग्राहकांवर होतो. वीजचोरीबाबत गोपनीय स्वरूपात माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे. सुरक्षित वीजपुरवठा, अपघातमुक्त परिसर आणि प्रामाणिक वीज वापर यासाठी महावितरणने हे पाऊल उचलले असून, छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा जबाबदारीने वापर करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

अंभई जिल्हा परिषद गटात अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांचा दणदणीत विजय

Next Post

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

Related Posts

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली
छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा
आरोग्य व शिक्षण

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित
आरोग्य व शिक्षण

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
Next Post
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी 'बोली भाषा लेखन स्पर्धा' आयोजित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

10 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134