मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

पंचायत समितीवर भाजपचा ताबा

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
10 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

सिल्लोड(प्रतिनिधी)सिल्लोड तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ९ पैकी ६ जिल्हा परिषद गटात आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने वर्चस्व मिळवले तर पंचायत समितीच्या १८ पैकी १० जागा जिंकत भाजपने बाजी मारली.भाजपने जि प च्या ३ जागा जिंकल्या.
सिल्लोड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नऊ व पंचायत समितीच्या १८ जागांसाठी शनिवारी मतदान झाले. सोमवारी सकाळी दहा वाजेपासून शासकीय तंत्रनिकेतन परिसरात मतमोजणी प्रारंभ झाला. जिल्हा परिषद च्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने ९ पैकी ६ जागा जिंकत वर्चस्व मिळवले. तर पंचायत समितीच्या १८ जागांपैकी चुरशीच्या लढतीत १० जागा जिंकत भाजपने पंचायत समितीवर ताबा मिळवला शिवसेना शिंदे गटाला ८ जागा मिळाल्या.
——————————————-
मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय देवराये तसेच अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कारभारी दिवेकर व रत्नाकर पगार यांच्या नियंत्रणाखाली व
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांच्या नेतृत्वाखालील चोख बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
———————————————-
आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल आमेर यांनी अंभई जिल्हा परिषद गटातून ३४३५ मतांनी विजय मिळवला. घाटनांद्रा जि प गटात भाजपाने प्रतिष्ठेची जागा गमावली. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाडे यांच्या पत्नी आशाताई गाढे यांनी माजी सभापती अशोक गरुड यांच्या कन्या श्रुती गरुड यांचा १८४५ मतांनी पराभव केला. शिवन्याची जागा देखील शिवसेनेने जिंकली या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या निकिता राजेंद्र काळे यांनी बेबीताई अरुण काळे यांचा पराभव केला. केऱ्हाळा गटात भाजपच्या अनिता ज्ञानेश्वर मोठे यांनी १३१ मतांनी विजय मिळवला. अनिता मोठे व त्यांचे पती ज्ञानेश्वर मोठे या दोघांनी मिळून ही जागा चौथ्यांदा जिंकली आहे. पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या डॉ. विजया जाधव यांचा निसटता पराभव झाला. अंधारी जि. प.ची जागा मंगल तायडे यांनी दुसऱ्यांदा जिंकली. एकदा त्यांचे पती केशवराव तायडे यांनीही विजय मिळवला आहे. माजी मंत्री माणिक दादा पालोदकर यांचे चिरंजीव व सेवा निवृत्त विभागीय सहनिबंधक देविदास पालोदकर यांनी डोंगरगाव जि प गटातून विजय मिळवला. भराडी जि प ची जागा भाजपने जिंकली या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय असलेले कार्यकर्ते राधाकृष्ण काकडे यांनी विजय मिळवला.

निजामखा पठाण (डोंगरगाव) वृषाली मिरकर (भराडी) शेख सलीम (शिवना) रजनीताई नागरे (अंभई ) हे पंचायत समिती सदस्य दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.
————————————————
सिल्लोड तालुक्यातील
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे अजिंठा जिल्हा परिषद विजयी आयेशा बेगम नासीर हुसेन (शिवसेना) १२९४८ पराभुत अलकाबाई मेघराज चौडींये ( भाजप) ७१६६,अजिंठा पंचायत समिती विजयी रजिया बेगम अब्दुल समद ( शिवसेना)८३७०, पराभूत साफीयाबी शाकिर कुरेशी (भाजपा)१८२४, हळदा पंचायत समिती विजयी अनुराधा गणेश गवळे( भाजपा)५०५६, पराभुत कासाबाई पांडुरंग गवळे (शिवसेना)४८८०
शिवना जिल्हा परिषद विजयी निकिता राजेंद्र काळे( शिवसेना)१२०२५, पराभुत बेबी अरुण काळे (भाजपा)१०८२०, शिवना पंचायत समिती विजयी सलिम भिकन शेख( शिवसेना)५०४५, पराभुत राहुल सखाराम धनवई( भाजपा)३८८६,
उंडणगांव जिल्हा परिषद विजयी सचिण तेजराव वाघ ( भाजपा) १२२५४ पराभुत कल्पनाबाई शेषराव सोनवने (शिवसेना) ६९३७, लक्ष्मण गणपत दांडगे ( उभाठा)१३०७, उंडणगांव पंचायत समिती विजयी अनिता सुरेश बनकर( भाजप) ५९८३, पराभुत पंकज अशोक जायस्वाल ( शिवसेना)३२१४, हट्टी पंचायत समिती विजयी गजानन सांडू जाधव ( भाजप)५४३१ पराभुत अंबादास विठोबा सपकाळ( शिवसेना)४३२९
अंभई जिल्हा परिषद विजयी अब्दुल आमेर अब्दुल सत्तार ( शिवसेना)१२७४६,पराभुत त्र्यंबक मारोती गव्हाणे( (भाजपा) ९३११ ,अंभई पंचायत समिती विजयी रजनीताई विश्वनाथ आप्पा नगरे( शिवसेना) ७४५९, पराभुत संगिताबाई गजानन झारेवाल( भाजपा)३७४१,केळगांव पंचायत समिती विजयी तुळसा अंकुश कोठाळे(भाजपा) ६१२२ पराभुत अर्चना अरविंद शिंदे( शिवसेना)४६४५
घाटनांद्रा जिल्हा परिषद विजयी आशा अर्जुन गाढे ( शिवसेना)९४७६, पराभुत श्रृती अशोक गरुड ( भाजपा)७६३१, निशा रविंद्र बिलवाल ४७२१, घाटनांद्रा पंचायत समिती विजयी सोफियाबी इब्राहिम शेख ४५००( शिवसेना) पराभुत सुलताना शफी शेख( उभाठा) २७०० रुकैय्या वसीम शेख ( भाजपा)२५००
आमठाना पंचायत समिती विजयी रघुनाथ पुंडलीक मोरे( शिवसेना)४७९१ पराभुत काकासाहेब धनराज मोरे ( भाजपा)४३६०, देवीदास शेतफडू आमटे (उबाठा)१७१९
डोंगरगांव जिल्हा परिषद विजयी देवीदास माणिकराव पालोदकर ( शिवसेना)१०९५५ ,पराभुत मच्छिंद्र श्रीरंग पालोदकर( भाजपा) ८७२९, पालोद पंचायत समिती विजयी तेजस्वीनी संजय इंगळे- जगताप ४८७३ ( भाजपा) पराभुत मधुकर सखाराम गवळी ( शिवसेना) ४१८४ , विष्णु नामदेव दांडगे( वंचीत) ८०२,डोंगरगांव पंचायत समिती विजयी निजामखाँ गणीखा पठाण( शिवसेना ५५०७ पराभुत संतोष तेजराव बंगाळे( भाजपा ) ३८३५,
भराडी जिल्हा परिषद विजयी राधाकृष्ण माधवराव काकडे( भाजपा) १२९९२ पराभुत गणेश विठ्ठल पाटील( शिवसेना)९४६४, भराडी पंचायत समिती गण विजयी नारायण शिवाजी खोमने( भाजपा)५९२४, पराभुत लवराज सुरेश महाजन ( शिवसेना)५८५२ , धानोरा पंचायत समिती विजयी वृषाली सुनिल मिरकर( भाजपा ६३२८ पराभुत बापुराव तेजराव काकडे( शिवसेना) ४०८९
अंधारी जिल्हा परिषद विजयी मंगल केशवराव तायडे ( शिवसेना)१११२६, महानंदाबाई ज्ञानेश्वर तायडे ( भाजपा) ९५०५ लता दादाराव वानखेडे(उभाठा)२२३८ अंधारी पंचायत समिती विजयी जया सतिष ताठे( शिवसेना)६७०६, पराभुत लक्ष्मीबाई नारायण बडक( भाजपा)५३२९ बोरगांव सारवाणी पंचायत समिती विजयी सुरेखा अंबादास शिंदे( शिवसेना) ५६४२ पराभुत प्रिया जगदिश कवल( भाजपा)४८३९
केऱ्हाळा जिल्हा परिषद विजयी अनिता ज्ञानेश्वर मोटे ( भाजपा)११८४४ डॉ. विजया विठ्ठल जाधव( (शिवसेना)११७१३ अनिता ज्ञानेश्वर मोटे ( भाजपा) कल्पना ठगन भागवत( राष्ट्रवादी अजित पवार) २०४१ केऱ्हाळा पंचायत समिती विजयी सुमित्रा सुदाम बनसोड( भाजपा) ५०३०, वंदनाबाई तेजराव पवार( शिवसेना) ४८९९, कमल विकास पांढरे (राष्ट्रवादी अजित पवार)१७५३, निल्लोड पंचायत समिती विजयी भगवान शेनफड आहेर (भाजपा),७०३३

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

Previous Post

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

Related Posts

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा
आरोग्य व शिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी  ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

मुक्त विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘बोली भाषा लेखन स्पर्धा’ आयोजित

10 February 2026
*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

*शासकीय रुग्णालयातील शुल्क आकारणीचा निर्णय रद्द करा; रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

10 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

जिल्हा परिषद निवडणुकीत आ. सत्तार यांनी बाजी मारली

10 February 2026
एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

एमजीएममध्ये आगळ्या – वेगळ्या प्रकारे चॉकलेट डे साजरा

10 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134