मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

कुस्ती, क्रिकेट मैदानही लवकरच

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
12 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतकरी संपर्कासह गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटने जागतिक डाळ दिन साजरा केला

बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

 मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांची ग्वाही
 क्रिकेटमध्ये यशस्वी कर्मचा-यांचे कौतुक
छत्रपती संभाजीनगर, दि.११ : ’अ‍ॅथलेटिक्स’साठीचा अत्याधुनिक ’सिथेंटिक ट्रॅक’चे काम पुर्णत्वाकडे आले आहे. यासोबतच कुस्तीचा अत्याधुनिक इनडोअर हॉल व क्रिकेटचे मैदान ही लवकरच तयार करण्यात येईल, अशी ग्वाही मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कर्मचारी संघाने राजस्तरीय कुलगुरू क्रिकेट स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले. या संघाच्या सर्व सदस्यांनी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी भेट घेऊन चषक सुपुर्द केला. यावेळी मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी सर्व खेळाडूचे अभिनंदन करुन क्रीडा विभागासाठी भरीव आर्थिक तरतुद आगामी अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.वैâलास पाथ्रीकर, क्रीडा संचालक डॉ.सचिन देशमुख, माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.फुलचंद्र सलामपुरे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी डॉ.संजय कवडे, कार्यकारी अभियंता रवींद्र काळे, डॉ.संजय शिंदे, गणेश खरात आदींची उपस्थिती होती. कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनीही खेळाडूंचे अभिनंदन केले. महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कुलगुरू क्रिकेट टी ट्वेंटी (ऊ-२० ) चषक २०२६ स्पर्धेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी संघाने तृतीय पारितोषिक जिंकले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ कुलगुरू क्रिकेट ऊ-२० चषक २०२६ स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत विद्यापीठाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्तबद्ध कामगिरी व क्रीडावृत्तीचे दर्शन घडवून हे यश संपादन केले. या यशामागे विद्यापीठ प्रशासनाचे मोलाचे मार्गदर्शन व सातत्यपूर्ण प्रोत्साहन लाभले.
 संघ पुढीलप्रमाणे
जितेंद्र पाटील या संघाचे कर्णधार तर रवींद्र खताळ यांनी उपकर्णधार म्हणून काम पाहिले. या संघात नितीन गायकवाड जय देशमाने, रवींद्र पारधी, बलभीम मरकड, कार्तिक चव्हाण, अन्वर खान, तन्वीर अहेमद, कृष्णा बहिरम, रोहित गायकवाड, रोहित सलामपुरे, सचिन गायकवाड, संघ व्यवस्थापक मनोज शेटे, सुनील कणीसे, लक्ष्मीकांत माने यांचा सहभाग होता. क्रीडा विभागातील सचिन देशमुख, मोहन वाहिलवार, डॉ.रामेश्वर विधाते, गणेश कड यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Previous Post

डॉ.अरुण मरवाळे यांची आयपीएस अखिल भारतीय सचिवपदी निवड

Next Post

नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन

Related Posts

शेतकरी संपर्कासह गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटने जागतिक डाळ दिन साजरा केला
ताज्या बातम्या

शेतकरी संपर्कासह गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटने जागतिक डाळ दिन साजरा केला

12 February 2026
बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.
ताज्या बातम्या

बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

12 February 2026
महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.
ताज्या बातम्या

महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

12 February 2026
Next Post
नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन

नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन

नाथषष्टी यात्रा भागातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात.

नाथषष्टी यात्रा भागातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतकरी संपर्कासह गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटने जागतिक डाळ दिन साजरा केला

शेतकरी संपर्कासह गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटने जागतिक डाळ दिन साजरा केला

12 February 2026
बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

12 February 2026
महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

महामानवांची माता भीमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) रामजी आंबेडकर.

12 February 2026
मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेण्याचे काम करेल

मुख्यमंत्री फेलोशिप योजना युवकांना करिअरमध्ये आघाडीवर नेण्याचे काम करेल

12 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतकरी संपर्कासह गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटने जागतिक डाळ दिन साजरा केला

शेतकरी संपर्कासह गोदरेज अ‍ॅग्रोव्हेटने जागतिक डाळ दिन साजरा केला

12 February 2026
बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

बुध्दभूमी नालासोपारा येथे महामातांचा दैदिप्यमान जयंती महोत्सव साजरा.

12 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134