मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगार मेळावा

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
12 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका)- विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. तसे केल्यास रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
विद्यार्थ्यांनी आपल्या रोजगाराची संधी शोधतांना एक दिवस आपण स्वतः रोजगार देणारे व्हावे,असे आवाहन कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी आज केले.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरु डॉ. विजय फुलारी या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. मेळाव्यास पदविका, पदवी व पदव्यूत्तर पदवीधारक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी. आय. आय. तसेच मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजीत करण्यात आला.
प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उपायुक्त विद्या शितोळे, सहाय्यक आयुक्त राजु वाकुडे, रोजगार व उद्योजकता अधिकारी सुरेश बहुरे, मॅन युनाटेड कॉर्पोरेटचे रवींद्र कांगराळकर, प्लेसमेंट ऑफीसर डॉ.गिरीश काळे यावेळी उपस्थित होते.
डॉ.गिरीष काळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.संजय शिंदे यांनी आभार मानले.
४५ कंपन्यांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या. टोयोटा किर्लोसकर मोटर, अथर एनर्जी, पर्किन्स इंडिया, ऋचा इंजिनिअर्स, मेडी-रिक्रूटर, कल्याण ज्वेलर्स, कॉस्मो फिल्म्स, क्लॅड मेटल इंडिया , बागला गृप ऑफ इंडस्ट्रीस, एस एस कंट्रोल, मेटलमॅन ऑटो, एल. आय. सी., इंस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सीडी इंडिया लि., शॉपर्स स्टॉप प्रा. ली. (प्रोझोन), ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा. ली., के आर बेदमुथा टेक्नो असोसिएटस या प्रख्यात ४५ कंपन्या त्यांच्या आस्थापनेवरील दीड हजार रोजगार संधी सहित सहभागी झाल्या. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून नाव नोंदणी सुरु करण्यात आली. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मुलाखती घेण्यात येत आहेत.
कौशल्य आत्मसात करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
शासकीय नोकऱ्यांपेक्षाही खासगी कंपन्यामध्ये नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातही कौशल्य आत्मसात करुन त्या आधारीत पदविका, पदवीधारकांनी आपल्या क्षमतेचा वापर करुन रोजगार मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. तसेच राज्य व केंद्र शासनाच्यावतीने रोजगार, स्वयंरोजगार संदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
कंपनीचा मालक होण्याचे स्वप्न बाळगा-कुलगुरु डॉ. फुलारी
आपण ज्या कंपनीत नोकरी मागतो आहोत, तशीच स्वतःची कंपनी स्थापन करुन लोकांना रोजगार देण्याचे स्वप्न बाळगा, असे आवाहन कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी केले. मोबाईच्या स्क्रिनवर गरजेपेक्षा जास्त वेळ दवडू नका, असेही ते म्हणाले.
त्यानंतर सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात झाली.

Previous Post

जिल्ह्यात “सुरक्षित इंटरनेट दिन २०२६” उत्साहात साजरा

Next Post

महापशुधन एक्सपो-२०२६ च्या लोगोचे अनावरण

Related Posts

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर
छत्रपती संभाजीनगर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित
ताज्या बातम्या

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
Next Post
महापशुधन एक्सपो-२०२६ च्या लोगोचे अनावरण

महापशुधन एक्सपो-२०२६ च्या लोगोचे अनावरण

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

12 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134