मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम

जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
12 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, मुख्य शहरे
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर, दि.११(जिमाका)- शिष्यवृत्ती परीक्षेत गरीब कुटुंबातील मुले केवळ अभ्यासक्रमाची पुस्तके नसल्याने मागे पडतात. अशा ३००० विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शिष्यवृत्ती परीक्षेची पुस्तके विनामूल्य उपलब्ध करुन दिली आहेत. त्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी दिला आहे.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते काल (दि.१०) ह्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. जैन इंटरनॅशनल स्कूल येथे हा कार्यक्रम पार पडला. स्टेट बॅंकेचे क्षेत्रिय प्रबंधक त्रिभुवन, पुस्तकाचे लेखक हर्षवर्षन सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे, क्रांती धसवाडिकर, आर. व्ही. ठाकूर, ए.सी. कापसे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

ग्रामिण भागात शिकणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी अभ्यास व सराव करण्यासाठी ही पुस्तके खास तयार करण्यात आली आहेत. ही पुस्तके वापरुन झाल्यावर पुन्हा जमा करण्यात येतील. पुढल्या वर्षी अन्य विद्यार्थ्यांना देण्यात येतील.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थितांशी संवाद साधतांना सांगितले की, केवळ तीन हजार विद्यार्थ्यांना ही पुस्तके देण्यात येत आहेत. आणखी मदत मिळाल्यास जास्त पुस्तके उपलब्ध करता येतील. विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा सदुपयोग करुन सुव्यवस्थितपणे शाळेला परत करावीत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षक वृंद सतत मार्गदर्शन करीत असतो. शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थी चांगले यश संपादन करीत आहेत. ही अभिमानाची बाब आहे. याच विद्यार्थ्यांमधून उद्याचे नागरिक घडणार आहेत. त्यामुळे या उपक्रमाचे आगळे वेगळे महत्त्व आहे.

पुस्तकाचे लेखक हर्षवर्धन सूर्यवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जयश्री चव्हाण यांनी तर सूत्रसंचलक आर.व्ही. ठाकूर यांनी केले. गीता तांदळे यांनी आभार मानले.

Previous Post

महापशुधन एक्सपो-२०२६ च्या लोगोचे अनावरण

Next Post

व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षपदी अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद यांची नियुक्ती

Related Posts

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर
छत्रपती संभाजीनगर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित
ताज्या बातम्या

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
Next Post
व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षपदी अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद यांची नियुक्ती

व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या प्रदेशाध्यक्षपदी अब्दुल कय्यूम अब्दुल रशीद यांची नियुक्ती

सोयगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे लोकार्पण.

सोयगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

12 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134