मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
12 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

 ’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ वी वार्षिक परिषद
 १७० शोधनिबंध सादर होणार
छत्रपती संभाजीनगर, दि.१२ : ’सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस’ची १५ वी वार्षिक परिषद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १३ व १४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निमित्त ’मॉर्डन ट्रेंडस इन लाईफ सायन्सेस’ या विषयावर राष्ट्रीय परिषद होणार आहे, अशी माहिती विभागप्रमुख डॉ.सुनिता बोर्डे यांनी दिली.
प्राणीशास्त्र विभागाच्या सभागृहात होणा-या या परिषदेत १७० शोधनिबंध सादर होणार असून २५० संशोधक, शिक्षक सहभागी होणार आहेत. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेची जय्यत तयारी सुरु आहे. परिषदेचे उद्घाटन प्रा.ए.बिजूकुमार (कुलगुरु, युनिर्व्हसिटी ऑफ फिशरीज अ‍ॅजण्ड ओशियन सायन्सेस) यांच्या हस्ते शुक्रवारी दि.१३ सकाळी १० वाजता करण्यात येईल. यावेळी प्रा.निरजकुमार (नाशिक) यांची प्रमुख उपस्थिती राहील. बजाज इन्क्युबूशनचे संचालक डॉ.प्रवीण वक्ते अध्यक्षस्थानी राहतील. तर शनिवारी दि१४ दुपारी ४ वाजता होणा-या समारोपास प्रा.शिवेश प्रताप सिंग, रिसर्च अ‍ॅतण्ड डेव्हलपमेंट सेलचे संचालक डॉ.भगवान साखळे यांची प्रमुख उपस्थिती राहील. डॉ.सुनिता बोर्डे या परिषदेचे संयोजक असून डॉ.गुलाब खेडकर हे सचिव तर डॉ.रमेश चौंडेकर कोषध्यक्ष आहेत. या परिषदेत दोन दिवसातील विविध सत्रात डॉ.बिजु कुमार (केरळ), डॉ.मंजुलाल छप्रा (आंध्रप्रदेश) डॉ.एम.माधवी (तेलंगणा), डॉ.संदीप कुमार (नागालँड), डॉ.पी.एम.डोंगरे (मुंबई), डॉ.रवींद्र वाधन पिल्लेसतिल (तामिळनाडू), डॉ.उज्ज्वला देशमुख (अमरावती) व डॉ.अपर्णा कलावते (पुणे) यांची उपस्थिती राहणार आहे. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.एन.डी.निंबाळकर, प्रा.एस.बी.गाडेकर, प्रा.एस.व्ही.पवार, प्रा.टी.एस.शेडोलकर, प्रा.ई.डी.मुळे आदी प्रयत्नशील आहेत.

Previous Post

अतिक्रमण कारवाईत राजकीय हस्तक्षेप,

Next Post

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

Related Posts

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर
छत्रपती संभाजीनगर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित
ताज्या बातम्या

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
Next Post
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने 'कौस्तुभ कला रत्न सन्मान' देऊन सन्मानित

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
गुरु पार्वती दत्ता यांना  BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

गुरु पार्वती दत्ता यांना BHU ने ‘कौस्तुभ कला रत्न सन्मान’ देऊन सन्मानित

12 February 2026
प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

प्राणीशास्त्र विभागाची राष्ट्रीय परिषद

12 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा काव्यवाचनातून जागर

12 February 2026
शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

शिवजयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

12 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134