मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

तीर्थ रक्षा शिरोमणी आचार्य आर्यनंदीजी महाराज रजत समाधी महामहोत्सव आंतरराष्ट्रीय आचार्य परमेष्ठी कृतज्ञता दिवस आयोजन

admin by admin
13 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

छत्रपति सभाजीनगर :- जैन धर्माचे आद्य गुरु, ज्यांनी आम्हाला अज्ञान अंधकारातुन बाहेर काढलं, जैन तीर्थक्षेत्र रक्षणासाठी जिर्णोद्धार करण्यासाठी ज्यांनी संपुर्ण भारतभर पदविहार करून जन जागृती करून तीर्थ रक्षा केली,गावोगावी फिरून जैन मंदिर निर्माण केले समाज शिक्षीत व्हावा आर्थिक संपन्न व्हावा म्हणून विविध ठिकाणी गुरूकुलाची स्थापना केली व लौकिक शिक्षणा सोबतच धार्मिक शिक्षण महत्त्वाचे आहे याचे महत्त्व समाजाला सांगीतले समाजाला संघटित कसे करता येईल या साठी संपुर्ण आयुष्यभर प्रयत्न केला असे अनंत उपकार ज्यांचे आहेत असे तीर्थ रक्षा शिरोमणी आचार्य आर्यनंदीजी महाराज यांचा रजत समाधी महा महोत्सव पाठशाळा प्रणेते आचार्य श्री पवित्र सागरजी महाराज, मुनिश्री प्रशांत सागरजी महाराज, चर्या शिरोमणी मुनिश्री प्रभावसागरजी महाराज व मुनिश्री स्वात्मनंदी महाराज यांचे पावन प्रेरणेने व विशेष संकल्पना व मार्गदर्शन चर्या शिरोमणी मुनिश्री प्रभाव सागरजी महाराज यांचे मंगल उपस्थितीत १५ फेब्रुवारी २०२६ रविवार रोजी ऐतीहासिक मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर ” रामलीला मैदान” एन ७ सिडको येथे अतिशय भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे आचार्य भगवंत आर्यनंदीजी महाराज यांच्या समाधी ला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत*
प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती आचार्य शांतीसागरजी महाराज ज्यांच्या मुळे दिगंबर मुनि परंपरा आणि दिगंबरत्व आज अबाधित आहे त्या नंतर जे आचार्य मुनिश्री होऊन गेलेत असे आचार्य विमलसागरजी महाराज, आचार्य सन्मती सागरजी महाराज, आचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज , आचार्य श्री विरागसागरजी महाराज या सर्व गुरुदेवांच्या प्रती या कार्यक्रमातच अंतर राष्ट्रीय आचार्य परमेष्ठी कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे सर्व आचार्य भगवंत यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण विश्वातील जैन च नव्हे तर सर्व अहिंसावादी “णमो आयरियाणं” या मंत्राचा जप सकाळी ११ ते ११-२५ प्रत्येक मंदिर स्थानक स्वाध्याय भवन घरात कार्यालयात जेथे कुठे असु त्या ठिकाणी हा जाप करून सर्व गुरू आचार्य श्री यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे व याची नोंद लिम्का वर्लड ऑफ बुक मध्ये केली जाणार आहे
१३ फेब्रुवारी ला कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाळ दिगंबर जैन मंदिर चा वार्षिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी सकाळी ७ वाजता धर्म ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात होणार असून धर्म ध्वजारोहण मा.श्री.राजेशजी सावळकर संचालक देवगीरी नागरी सहकारी बँक मा.श्री रविन्द्रजी संघवी यांचें हस्ते होणार आहे सकाळी ७-३० वाजता शोभायात्रा सकाळी ८-४५ वाजता अल्पोपहार सकाळी ९ वाजता मंगल कलश स्थापना कलिकुंड पार्श्वनाथ भगवंताचा पंचामृत अभिषेक शांती धारा व नंतर कलिकुंड पार्श्वनाथ विधान होणार आहे गुरू देवांच्या मंगलमय प्रवचन नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे मा.श्री.रविराजजी नारायणराव बुबणे परिवार हे महाप्रसाद चे लाभार्थी आहेत १३हा कार्यक्रम कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाळ दिगंबर जैन मंदिर येथे होणार आहे
१४/फेब्रुवारी ला मराठवाडा विभागीय पाठशाळा स्नेह संमेलन आयोजित करण्यात आले आहे हे संमेलन “सप्तपदी मंगल कार्यालय” बळीराम पाटील शाळे जवळ या ठिकाणी होणार आहे‌
स्नेहसंमेलनाचे ध्वजारोहण सकाळी ७-३० वाजता मा.श्री.सुमित कुलकर्णी संचालक सप्तपदी मंगल कार्यालय यांच्या शुभ हस्ते होऊन कार्यक्रम प्रारंभ होणार आहे ७-४५ मंडप उद्घाटन ८ ते ८-३० पाठशाळा नोंदणी ८-३० ते ९ अल्पोपहार ९ ते १० दिप प्रज्वलन माल्यार्पन गुरू पुजन अतिथी स्वागत मनोगत आदर्श शिक्षक शिक्षीका स्वागत गुणवंत विद्यार्थी सत्कार ११ वाजता गुरूदेवांचे मंगल प्रवचना नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला अल्पोपहार तथा महाप्रसादाचे लाभार्थी श्री १००८शांतीनाथ भगवान सैतवाळ दिगंबर जैन संस्था शिवाजी नगर हे आहेत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे आव्हान समिती तर्फे करण्यात आले आहे
१५ फेब्रुवारी ला मुख्य महा महोत्सवाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.दिलीपजी घेवारे अध्यक्ष अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था, मुंबई प्रमुख उपस्थिती मा श्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र
मा.श्री मिहिरजी गांधी अध्यक्ष दिगंबर जैन तीर्थरक्षा समिती महाराष्ट्र,मा.श्री फुलचंद जी जैन लोहपुरुष उद्योगपती,मा‌. श्री महावीरजी पाटणी अध्यक्ष खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबाजार,मा.श्री राजेंद्रजी सुगंधी अध्यक्ष दिगंबर जैन मंदिर भाजीबाजार,मा.श्री.अमोलजी पुर्णेकर अध्यक्ष दिगंबर जैन मंदिर शिवाजी नगर,मा.श्री.सुधाकरजी क्षीरसागर अध्यक्ष दिगंबर जैन मंदिर विष्णू नगर, मा.श्री.राजेशजी फडकुले वरिष्ठ उपाध्यक्ष सैतवाळ संस्था ,मा.श्री.शैलेषजी रावका अध्यक्ष दिगंबर जैन मंदिर देशमुख नगर,मा.श्री.रमेशजी घोडके अध्यक्ष स.स‌.सहाय्यता बचत गट मा.श्री.अनील मेहेत्रे विभागीय सचिव सैतवाळ संस्था मा श्री मुकेश साहुजी अध्यक्ष दिगंबर जैन मंदिर सराफा,मा. श्री.कुमार नवले अध्यक्ष दिगंबर जैन मंदिर बजाजनगर
*मा श्री प्रकाशजी ठोले अध्यक्ष श्री चंद्रप्रभु दिगंबर जैन मंदिर हडको,मा श्री रमणजी साहुजी अध्यक्ष दिगंबर जैन मंदिर सुदर्शन नगर,मा श्री साईनाथजी तोंगलकर अध्यक्ष दिगंबर जैन मंदिर जय भवानी नगर,मा श्री प्रमोदजी डेरे विभागीय उपाध्यक्ष सैतवाळ संस्था,मा श्री पवन जी अंबुरे प्रवक्ता सैतवाळ संस्था,मा श्री विजयजी लुंगाडे कोषाध्यक्ष सैतवाळ संस्था, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच छत्रपती संभाजीनगर येथील खासदार मा श्री भुमरे,नामदार मा श्री अतुलजी सावे, नामदार मा श्री संजयजी शिरसाठ ,आमदार मा श्री प्रदिपजी जैस्वाल,आमदार मा सौ अनुराधाजी चव्हाण, मा.श्री. समीरजी राजुरकर महापौर ,मा.श्री. राजेंद्रजी जंजाळ उपमहापौर,माजी मंत्री राजेंद्रजी दर्डा यांची उपस्थिती राहणार आहे
सकाळी ७ ते ८-३० पार्श्वनाथ भगवंताचा अभिषेक आचार्य श्री आर्यनंदि महाराज यांच्या प्रतिमेचे १०८ कळसा व्दारे पाद प्रक्षालन ८-३० ते १० शोभायात्रा मंदिर ते रामलीला मैदान अशी काढण्यात येणार आहे शोभा यात्रेत पाच रथ घोडेस्वार बैड आदी राहणार आहे रामलीला मैदान येथे शोभा यात्रा आल्या नंतर ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. धर्म ध्वजारोहण मा.श्री‌.जितेंद्रजी पापलकर विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर मा.श्री रोहितजी घोडके उप आयुक्त आयकर विभाग मुंबई मा श्री लक्ष्मीकांतजी कटके उद्योजक यांच्या हस्ते होणार आहे. याच ठिकाणी भव्य दिव्य मंडपामध्ये अंतर राष्ट्रीय आचार्य परमेष्ठी कृतज्ञता दिवस म्हणून ११ ते ११-२५ “णमो आयरियाणं” या मंत्राचा जप सामुहिक होणार आहे ह्या मंत्राचा जप सर्वांनी करावा असे आव्हान करण्यात आले आहे समस्त मानव सर्व धर्मीय लोक यांनी या मंत्राचा जप करून आचार्य परमेष्ठी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून जागतिक स्तरावर याची नोंद करण्यात येणार आहे
आपण जगात जेथे कुठे असु तेथे “णमो आयरियाणं” या मंत्राचा जप ११ ते ११-२५ या वेळी करायचाच आहे‌, सर्व आचार्य परमेष्ठी नां कृतज्ञता व्यक्त करायची आहे
आचार्य श्री पवीत्र सागरजी महाराज मुनिश्री प्रशांत सागरजी महाराज मुनिश्री प्रभाव सागरजी महाराज मुनिश्री स्वात्मनंदी महाराज यांचे पाद प्रक्षालन होईल नंतर उपस्थित
मान्यवर अतिथी यांचा सत्कार होईल गुरू देवांच्या प्रवचना नंतर सर्वांना महाप्रसाद देण्यात येणार आहे,या कार्यक्रमाला संपुर्ण मराठवाडा विदर्भ तथा महाराष्ट्रातील सर्व भावीकांची उपस्थिती जवळ पास आठ ते दहा हजार राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे सर्व तयारी झाली आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी आवास निवास समीती, आहार दान समिती, अर्थ व्यवस्था समिती, त्यागी सेवा समिती, वैद्यकीय सहायता समिती,प्रचार प्रसार समिती, महाप्रसाद समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती, स्वंयसेवक समिती,पुजन समिती अशा विविध समित्यांचे गठण केले आहे व सर्व समितीच्या वतीने नियोजन केले आहे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाळ दिगंबर जैन मंदिर आहे विश्वस्त मंडळ अमोलजी मोगले अध्यक्ष, निलेश सावळकर सचिव वर्धमानजी वायकोस उपाध्यक्ष प्रकाशजी भाकरे कोषाध्यक्ष रविंद्रजी सांगोले सहसचिव,शेखरजी वायकोस सह कोषाध्यक्ष बाहुबलीजी धोंगडे सदस्य राजकुमारजी कुरकुटे सदस्य हे यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे‌
संलग्न असलेल्या आचार्य आर्यनंदि छात्रावास कार्यकारिणी अध्यक्ष श्री वर्धमानजी वायकोस कार्याध्यक्ष श्री बाहुबलीजी बोपलकर सचिव प्रकाशजी दलाल तथा सर्व सदस्य प्रकाशजी धुमाळ अनीलजी बुर्से दीपकजी हि. वायकोस डॉ. सागरजी बुजूर्गे श्री जीवंधरजी कोरडे श्री संजयजी उदगीरकर विजयकुमारजी म्हेत्रे प्रगती महिला मंडळ सौ.सविता गोसावी अध्यक्षा व कार्यकारिणी यांचे सहकार्य लाभले आहे
अशा या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी समस्त जैन बंधू भगिनी श्रावक श्रावीका युवक युवती तथा सर्व अहिंसावादी धर्मीयांनी उपस्थित राहुन उपकृत करावे व पुण्यार्जन करावे असे आव्हान प्रसीध्दी पत्रका व्दारे दिनांक १३ फेब्रुवारी १४ फेब्रुवारी व १५ फेब्रुवारी या तीन दिवसीय कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष अमोलजी मोगले सचिव श्री निलेशजी सावळकर मार्गदर्शक विलास जोगी यांनी केले आहे

Previous Post

*”भायडी शाळेत बालधमाल कार्यक्रमाने उडवून दिली धूम**

Next Post

आठव्या अ. भा. गुरु रविदास साहित्य संमेलनाची नांदेड येथे जय्यत तयारी..!

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
आठव्या अ. भा. गुरु रविदास साहित्य संमेलनाची नांदेड येथे जय्यत तयारी..!

आठव्या अ. भा. गुरु रविदास साहित्य संमेलनाची नांदेड येथे जय्यत तयारी..!

झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित

झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134