मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित

कौटुंबिक महासोहळा रंगणार ३ एप्रिलला

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
13 February 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

आपल्याकडे कौटुंबिक गोष्टी आवडीने बघणारा एक मोठा प्रेक्षकवर्ग आहे. कुटुंबातील सुख दुःखाच्या गोष्टीत रमणारा, कथेतील पात्रांसोबत हसणारा- रडणारा.. त्या पात्रांमध्ये स्वतःचा शोध घेणारा हा प्रेक्षकवर्ग नेहमीच कौटुंबिक विषयांना भरभरून दाद देतो. अशा सर्वच स्तरांतील, वयोगटातील आणि विविध भागांतील प्रेक्षकांना आवडेल, रुचेल आणि मनापासून भावेल अशीच गोष्ट असणारा ‘ सुपर डुपर ‘ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. झी स्टुडिओजची प्रस्तुती, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स तथा सिद्धिविनायक प्रॉडक्शन्सची निर्मिती आणि समीर आशा पाटील यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

या टिझरमधून चित्रपटातील एकाहून एक सरस कलाकारांची झलक बघायला मिळाली आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते आणि मुख्य नायक नायिकेच्या भूमिकेत असलेले ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले अशी भलीमोठी स्टारकास्ट यामध्ये झळकणार आहे. कौटुंबिक महासोहळा अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रदर्शित होणार असून टीझरमुळे प्रेक्षकांची उत्सकुता वाढली आहे.

बार्टी मार्फत आमदार किसन कथोरे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले

आदिवासी विद्यार्थ्यांना ‘टेकबी’ द्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, “आपण एका कुटुंबाची फिल्म घेऊन येत आहोत कुटुंबासाठी. माणसाच्या जडणघडणीमध्ये नेहमीच एका कुटुंबाचा हात असतो. कुटुंबामुळे अनेक भावना आपल्याला जगता येतात, अनुभवता येतात. अशाच अनेक भावनांची मेजवानी या चित्रपटात असणार आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपलासा वाटेल असा हा चित्रपट आहे..”

झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात की , ” या वर्षाच्या सुरुवातीलाच झी स्टुडिओजने ‘ अगं अगं सुनबाई ! काय म्हणताय सासूबाई ? या चित्रपटामधून एका कुटुंबातील सुखदुःखाची गोष्ट सांगितली जी प्रेक्षकांना भावली. आता सुपर डुपर चित्रपटांमधून एका कुटुंबाचीच पण अतिशय वेगळ्या धाटणीची आणि धमाकेदार गोष्ट आम्ही घेऊन येत आहोत. मराठीतील अनेक मातब्बर कलाकारांच्या अभिनयाने सजलेला आणि नात्यांची गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल अशी खात्री आहे.”

या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत.

Previous Post

आठव्या अ. भा. गुरु रविदास साहित्य संमेलनाची नांदेड येथे जय्यत तयारी..!

Next Post

मतदारांनी उबाठांना मुंबईतूनही हाकलले आहे हे संजय राऊतांनी विसरू नये

Related Posts

बार्टी मार्फत आमदार किसन कथोरे  यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट
ताज्या बातम्या

बार्टी मार्फत आमदार किसन कथोरे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट

13 February 2026
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले
ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले

13 February 2026
आदिवासी विद्यार्थ्यांना ‘टेकबी’ द्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी
आरोग्य व शिक्षण

आदिवासी विद्यार्थ्यांना ‘टेकबी’ द्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी

13 February 2026
Next Post
मतदारांनी उबाठांना मुंबईतूनही हाकलले आहे हे संजय राऊतांनी विसरू नये

मतदारांनी उबाठांना मुंबईतूनही हाकलले आहे हे संजय राऊतांनी विसरू नये

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
बार्टी मार्फत आमदार किसन कथोरे  यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट

बार्टी मार्फत आमदार किसन कथोरे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट

13 February 2026
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले

13 February 2026
आदिवासी विद्यार्थ्यांना ‘टेकबी’ द्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी

आदिवासी विद्यार्थ्यांना ‘टेकबी’ द्वारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरची नवी संधी

13 February 2026
‘महा पशुधन एक्स्पो-२०२६’ च्या लोगोचे

‘महा पशुधन एक्स्पो-२०२६’ च्या लोगोचे

13 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

बार्टी मार्फत आमदार किसन कथोरे  यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट

बार्टी मार्फत आमदार किसन कथोरे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा भेट

13 February 2026
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र यूनेस्कोकडून मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारले

13 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134