मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

टाटा मोटर्स आणि महाराष्‍ट्र सरकार दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करणार

गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये या जलसंधारण उपक्रमाने २५ जिल्‍ह्यांमधील १,४५० हून अधिक जलसाठ्यांचे संवर्धन केले आहे, ज्‍यामुळे ३,००० कोटी लिटरहून अधिक जल साठवण क्षमता निर्माण झाली आहे.

admin by admin
14 February 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

मुंबई, १४ फेब्रुवारी २०२६: महाराष्‍ट्रातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट-केंद्रित जलसंधारण उपक्रमाला अधिक बळ देत टाटा मोटर्सने मृदा व जलसंधारण विभाग, महाराष्‍ट्र सरकारसोबत सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली आहे. या सामंजस्‍य करारांतर्गत २५ जिल्‍ह्यांमधील दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये १,५०० अतिरिक्‍त जलसाठ्यांचे संवर्धन करण्‍यात येणार आहे. हे विस्‍तारीकरण सहयोग-केंद्रित जल संवर्धन उपक्रमावर आधारित आहे. या उपक्रमाने आधीच वर्ष २०२५ मधील उन्‍हाळ्यापासून १,४५० हून अधिक जलसाठ्यांचे संवर्धन केले आहे, ज्‍यामुळे ३,००० कोटी लिटरहून अधिक जल साठवण क्षमता निर्माण झाली आहे आणि महाराष्‍ट्रातील ग्रामीण भागांमधील जवळपास ७ लाख व्‍यक्‍तींना या क्षमतेचा लाभ झाला आहे.
सार्वजनिक-खाजगी-समुदाय संचालित जल संवर्धन उपक्रमाने महाराष्‍ट्रातील पाणीटंचाई असलेल्‍या काही भागांमध्‍ये वर्षभर पाणी उपलब्‍ध करून दिले आहे, भूजल पातळी वाढवली आहे आणि सिंचन सुविधा सुधारली आहे. पुढील टप्‍प्‍यामध्‍ये हा उपक्रम नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभाग या जिल्‍ह्यांमध्‍ये विस्तार साधणार आहे.
या उपक्रमाच्‍या विस्‍तारीकरणाबाबत मत व्‍यक्‍त करत महाराष्‍ट्र सरकारचे माननीय मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, “गाळमुक्‍त धरण, गाळयुक्‍त शिवार योजनेमधून विकेंद्रीकृत व समुदाय-केंद्रित उपाययोजनांच्‍या माध्‍यमातून दीर्घकालीन जल सुरक्षा निर्माण करण्‍याप्रती महाराष्‍ट्राची कटिबद्धता दिसून येते. टाटा मोटर्स अनेक वर्षांपासून राज्‍यासाठी बहुमूल्‍य सहयोगी आहे, तसेच कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटीसह प्रामाणिक जबाबदार कंपनी म्‍हणून अर्थपूर्ण उपक्रम राबवत आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही भूजल पातळी वाढवण्‍याप्रती आणि कृषी स्थिरता आणण्‍याप्रती आमचे प्रयत्‍न वाढवण्‍यासह दृढ केले आहेत, ज्‍यामुळे राज्‍यामध्‍ये पाणी उपलब्‍ध करून देण्‍यासह पाणीटंचाईचे निराकरण करण्‍याप्रती सरकारच्‍या प्रयत्‍नांना गती मिळाली आहे.”
या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सचे सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले, ”जल संवर्धनाप्रती आमची कटिबद्धता सरकारी योजना, दीर्घकालीन सहयोग आणि सामुदायिक मालकीहक्‍कामध्‍ये सामावलेली आहे, ज्‍यासह मोठ्या प्रमाणात प्रभाव घडवून आणला जात आहे. कॉर्पोरेट निधीसाह्य सीएसआर प्रयत्‍नामधून अनुकरणीय व शाश्वत जल संवर्धन उपक्रमापर्यंत या उपक्रमाच्‍या उत्‍क्रांतीमधून महाराष्‍ट्र सरकारसोबतचा आमचा समान दृष्टिकोन दिसून येतो, तो म्‍हणजे शाश्वत जल उपाययोजना देणे, ज्‍या भूजल पातळी वाढवतात, वर्षभर पाणी उपलब्‍ध असण्‍याची खात्री देतात आणि ग्रामीण उदरनिर्वाह वाढवतात. आमची अंमलबजावणी सहयोगी म्‍हणून नाम फाऊंडेशनसोबत सहयोगाने आम्‍ही महाराष्‍ट्रातील ग्रामीण दुष्‍काळग्रस्‍त भागांमध्‍ये आम्ही अधिकाधिक पोहोचत राहू, तसेच उत्तम परिणाम साधत राहू.”
या अंमलबजावणीबाबत मत व्‍यक्‍त करत नाम फाऊंडेशनचे सीईओ गणेश थोरात म्‍हणाले, ”महाराष्‍ट्र सरकार आणि टाटा मोटर्सच्‍या पाठिंब्‍यामुळे जलसाठ्यांचे संवर्धन करण्‍याला गती मिळण्‍यासह कार्यक्षमपणे अंमलबजावणी केली जात आहे, ज्‍यासह ग्रामीण भागांमध्‍ये पाण्‍याची उपलब्‍धता, उदरनिर्वाह आणि जीवनाचा दर्जा सुधारणे असे तिहेरी लाभ मिळत आहेत. आपल्या शेतात पोषक गाळाचा वापर करण्यासह गावकरी उत्खनन केलेला गाळ आणि मुरूम यांचा वापर शेतरस्ते तयार करण्यासाठी देखील करत आहेत. समुदायाचा वाढता मालकीहक्‍क आणि जबाबदारीची भावना जल संवर्धन प्रयत्‍नांना गती देत आहे, तसेच गावाचा विकास आणि ग्राम प्रशासनामध्‍ये सहभाग वाढवत आहे.”
एकट्या २०२५ मध्‍ये आपल्‍या सीएसआरच्‍या माध्‍यमातून कंपनीने महाराष्‍ट्रातील २५ जिल्‍ह्यांमध्‍ये १,००० जलसाठ्यांचे यशस्‍वीरित्‍या संवर्धन केले, ज्‍यासह २२५० कोटी लिटर अतिरिक्‍त जल साठवण क्षमता निर्माण झाली. संवर्धन करण्‍यात आलेल्‍या जलसाठ्यांमुळे उन्‍हाळ्यामध्‍ये पाण्‍यासाठी टँकरवर अवलंबून राहण्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे, पिण्‍याचे पाणी, तसेच सिंचनासाठी पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध होत आहे, शेतकरी एकाऐवजी दोन पिकांची लागवड करत आहे, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या उत्‍पन्‍नामध्‍ये वाढ होत आहे आणि हंगामी स्‍थलांतर कमी झाले आहे. पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध झाल्‍याने महिलांना दररोज पाण्‍यासाठी करावी लागणारी धावपळ कमी झाली आहे, ज्‍यामुळे त्‍यांना शेती, मुलांची काळजी आणि इतर उत्‍पादनक्षम क्रियाकलापांसाठी वेळ देता येत आहे.

Previous Post

क्रोमा समर सेलमध्ये एसी आणि प्रीमियम टीव्हीवर मिळवा ७१% पर्यंतची भरघोस सूट!*

Next Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

Related Posts

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..
छत्रपती संभाजीनगर

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.
ताज्या बातम्या

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य
ताज्या बातम्या

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
Next Post
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेड विमानतळावर, आगमन व परळी वैजनाथकडे प्रस्थान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड विमानतळावर आगमन व पोहरादेवी वाशिमकडे प्रस्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी एआयच्या सहाय्याने प्रभावी उपाययोजना शक्य

20 February 2026
एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

एआयच्या माध्यमातून लोकशाही सशक्त करण्याची संधी; महाराष्ट्र तंत्रज्ञान क्रांतीचे केंद्र.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

शेतक-यांना जमिनीचा आर्थिक मोबदला न देता १०५ कोटींच्या रस्ता रुंदीकरण कामांवर शेतकरी आक्रमक..

21 February 2026
राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

राजधानीत शिवजयंतीचा सोहळा अभूतपूर्व उत्साहात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134