मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home आरोग्य व शिक्षण

देवगिरी महाविद्यालयात फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन

दिनांक २३,२४ व २५ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार संपन्न

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in आरोग्य व शिक्षण, छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, देवगिरी महाविद्यालयात दिनांक २३,२४ व २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे ३५ वे वर्ष असून यावर्षी सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मराठी अभ्यास केंद्र, मुंबईचे अध्यक्ष मा.डॉ. दीपक पवार हे या व्याख्यानमालेचे उद्घाटन करून ‘महाराष्ट्र धर्म : वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा. श्री. त्रिंबकराव पाथ्रीकर हे असतील. मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी ज्येष्ठ पत्रकार व प्रख्यात राजकीय विश्लेषक मा. श्री. हेमंत देसाई (मुंबई ) हे महराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या अनुषंगाने ‘अजितदादा पवार : कार्य आणि कर्तृत्व’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा. श्री. विवेकानंद भोसले हे असतील. बुधवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रख्यात घटनाततज्ज्ञ मा.प्रा. उल्हास बापट (पुणे) हे ‘संसदीय लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत. अध्यक्षस्थानी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ विधिज्ञ मा.अॅड. सुखदेव शेळके हे भूषविणार आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस मा.आमदार सतीश चव्हाण यांचे मार्गदर्शन व पाठपुराव्याने ही व्याख्यानमाला यशस्वीपणे सुरु आहे.

या व्याख्यानमालेतून समाज प्रबोधनासाठी महाविद्यालयाने हेतूपूर्वक पुरोगामी विचाराचा ज्ञानयज्ञ गेल्या ३4 वर्षापासून सातत्याने या विचारपीठावरून तेवत ठेवला आहे. आतापर्यंत पद्मश्री डॉ.अप्पासाहेब पवार, प्राचार्य डॉ.ना.य.डोळे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर, कॉ.गोविंद पानसरे, डॉ.बाबा आढाव, मा.खा.जनार्दन वाघमारे , प्रा.फक्रुद्दीन बेन्नूर, श्री. विश्वास पाटील, श्रीमती मेधा पाटकर, खा. सीताराम येचुरी, डॉ. जयसिंगराव पवार, श्री.शिवाजी सावंत, खा. कुमार केतकर, डॉ. भा.ल.भोळे, डॉ.यु.म.पठाण, अॅड.प्रकाश आंबेडकर, प्रा.पुष्पा भावे, न्या.बी.एन.देशमुख, डॉ. अरुण निगवेकर, मा.रावसाहेब कसबे, डॉ.संदानंद मोरे, डॉ.सुहास पळशीकर, डॉ.यशवंत मनोहर, डॉ.प्रकाश आमटे, डॉ.अभय बंग, अॅड.उज्ज्वल निकम, श्री. उल्हास पवार, उत्तम कांबळे, श्री. तुषार गांधी, श्री. निखील वागळे, श्री.सुरेश द्वादशीवार, श्रीमती वृंदा करात, श्री.मधुकर भावे, डॉ.श्रीमंत कोकाटे, गिरीश कुबेर, राजू परुळेकर अशा अनेक विचारवंत, लेखक, विधीज्ञ, पत्रकार,अर्थततज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत.

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

एमजीएम विद्यापीठात उत्साहात शिवजयंती साजरी

देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात दिनांक २३,२४, व २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता ही व्याख्याने संपन्न होणार असून शहरातील साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच सामाजिक व राजकीय चळवळीतील सर्व नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा. असे आवाहन देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवि पाटील, संयोजक व उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते, उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे, उपप्राचार्य प्रा.अरुण काटे ,उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर हिवरे , उपप्राचार्य प्रा.विजय नलावडे व संयोजन समिती सदस्य डॉ.सुलक्षणा जाधव, डॉ. ज्ञानेश्वर जिगे, डॉ.कैलाश ठोंबरे, डॉ.परसराम बाचेवाड, डॉ.बाळासाहेब निर्मल, डॉ.प्रवीण सोनुने यांनी केले आहे.

Previous Post

Next Post

ZEE5 वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम

Related Posts

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..
छत्रपती संभाजीनगर

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

20 February 2026
पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!
आरोग्य व शिक्षण

पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

20 February 2026
एमजीएम विद्यापीठात उत्साहात शिवजयंती साजरी
आरोग्य व शिक्षण

एमजीएम विद्यापीठात उत्साहात शिवजयंती साजरी

20 February 2026
Next Post
ZEE5 वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम

ZEE5 वर 27 फेब्रुवारी 2026 रोजी क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम

जयंती निमित्त वंचित तर्फे शिवरायांना अभिवादन

जयंती निमित्त वंचित तर्फे शिवरायांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

20 February 2026
पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

20 February 2026
एमजीएम विद्यापीठात उत्साहात शिवजयंती साजरी

एमजीएम विद्यापीठात उत्साहात शिवजयंती साजरी

20 February 2026
स्वराज्याचे पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली नीतिमूल्ये सर्वांनी आपल्या जीवनात आत्मसात करणे काळाची गरज.

स्वराज्याचे पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेली नीतिमूल्ये सर्वांनी आपल्या जीवनात आत्मसात करणे काळाची गरज.

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

20 February 2026
पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134