छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवजयंती २०२६ निमित्त शिवजयंती उत्सव समिती घोषित करण्यात आली होती .शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड उपाध्यक्ष भावी गवई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी पश्चिम जिल्ह्याचे अध्यक्ष रूपचंद गाडेकर पश्चिम शहराचे अध्यक्ष पंकज बनसोडे महिला अध्यक्ष साधनाताई पठारे नगरसेवक करुणा मेघानंद जाधव गणेश खोतकर, रवी रत्नपारखे ,मुक्तार सय्यद ,शहर उपाध्यक्ष मेघानंद जाधव, सह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
















