मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

संत रविदासांचे मानवतावादी विचार आत्मसात करा

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

माजी मंत्री आ.सत्तारांची मान्यवरांनी घेतली सांत्वन पर भेट

छत्रपती संभाजीनगर – डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदास महाराज यांच्या मानवतावादी विचारधारेला व कार्यकर्तृत्वास दि अनटचेबल हे पुस्तक अर्पण केले होते, तसेच दिनांक १५ फेब्रुवारी १९५३ मध्ये त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली होती, त्याअनुषंगाने आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने त्यांच्या ६४९ व्या जयंतीनिमित्त मानवतावादी संत रविदास या विषयावर परिसंवादाचे आयोजन दिनांक १५ फेब्रुवारी रोजी संत रविदास भवन, रोहिदासपुरा भवानीनगर, जुना मोढा येथे करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रावणदादा गायकवाड हे होते तर रमेश विटोरे यांनी तथागत गौतम बुद्ध, संत रविदास महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फुल व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाघाटन केले, त्यांनी आपल्या ऊदघाटकिय भाषणामध्ये संत रविदास महाराजांच्या मानवतावादी विचारधारेबाबत अभ्यासपूर्ण मांडणी केली, तसेच अध्यक्षिय समारोप करताना श्रावणदादा गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की, रविदास महाराजांच्या आई, वडिलांवर रैवतप्रज्ञ बौद्ध भिक्खूचा प्रभाव होता म्हणून त्यांचे नाव रैदास ठेवण्यात आले होते, त्यांनी आपल्या दोहयाच्या माध्यमातून अंधश्रद्धा, कर्मकांड,जातिय ऊच निचता व ब्राह्मणवादी व्यवस्थेवर प्रहार केले त्यामुळे जनमानसात त्यांची लोकप्रियता वाढल्याने कपट व छळनितिने त्यांचा ६ मार्च १५२८ मध्ये ब्राम्हणवादयानि खुन केला तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांवर व त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धाच्या मानवतावादी विचारधारेचा फार मोठा प्रभाव होता म्हणून त्यांनी हयातभर दोहयाच्या माध्यमातून मानवतावादाचा प्रसार आणि प्रचार केला त्यामुळे संत रविदास महाराज मानवतावादी होते, त्याप्रमाणे त्यांच्या विचारांचे मानवजातीने अनुकरण असे आवाहन गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बोलताना केले आहे.
यावेळी रामराव दाभाडे, प्रा.अरुण कांबळे, प्रा. डॉ.बाळासाहेब अंभोरे, शिवाजी कांबळे, रोहिदास गोरमे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवर व उपस्थितांचे स्वागत बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ देऊन स्वागताध्यक्ष रामेश्वर ऊदे, अक्षय जिनवाल यांनी केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गोरमे यांनी केले असून सुत्रसंचलन सोमनाथ वाघमारे यांनी केले तर हिरालाल काटोटे यांनी आभारप्रदर्शन करून समारोप केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय जाटवे, विनोद कासारे, अमर गोरमे, हर्षद गोरमे, राजु काकडे राजु गरडवाल, संतोष आकोदे, बाळु बेडवाल, कन्हैया गोरमे,सोनु गोरमे आदिंनी परिश्रम घेतले.
यावेळी भाई एस एस जमधडे, उत्तम जाधव, रामभाऊ पेटकर,जिवन दुर्बे, भगवान टिके, अशोक पदमे, अनिल सदाशिवे, किशोर गडकर, संतोष मोकळे, रमेश डोंगरे, गुणरत्न सोनवणे,सुरज पाखरे, दिपक सरोदे, भगवान सातपुते, रतनलाल कस्तुरे, प्रेम राठोड, राहुल गोरमे, चेतन पवार, सुनील जाटवे, योगेश जाटवे, विष्णू खरे, निलेश बरथरे, दिनेश ईळतवार, अनिल धांडे, मनिष शेळके , बाबासाहेब शिंदे, संतोष ससाणे, संदिप पेटारे, आकाश भालेराव, आशिष पाखरे, बंटी पाखरे, आदिनाथ आदमाने, प्रा. कीर्तीलता पेटकर ,जया गजभिये, निर्मला भालेराव, प्राची कस्तुरे, ज्योती कस्तुरे , रेणुका गोरमे, माधुरी गोरमे, मनिषा गोरमे, आशा गोरमे ,पचशिला सरोदे आदिंची उपस्थिती होती.

Previous Post

जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Next Post

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Related Posts

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न
आरोग्य व शिक्षण

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

20 February 2026
शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.
क्राईम

शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

20 February 2026
माजी मंत्री आ.सत्तारांची मान्यवरांनी घेतली सांत्वन पर भेट
छत्रपती संभाजीनगर

माजी मंत्री आ.सत्तारांची मान्यवरांनी घेतली सांत्वन पर भेट

20 February 2026
Next Post
पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पिंपरीत नरेश भाऊ जीनवाल युवा मंचाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

नंदनवन कॉलनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नंदनवन कॉलनी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

20 February 2026
शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

20 February 2026
माजी मंत्री आ.सत्तारांची मान्यवरांनी घेतली सांत्वन पर भेट

माजी मंत्री आ.सत्तारांची मान्यवरांनी घेतली सांत्वन पर भेट

20 February 2026
हरित ऊर्जा क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक,

हरित ऊर्जा क्षेत्रात राज्यात मोठी गुंतवणूक,

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

एमजीएममध्ये ‘ग्लिट्झ २के२६ वार्षिक स्नेह संमेलन संपन्न

20 February 2026
शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

शिधापत्रिकेशी संबंधित सर्व सेवा पूर्णतः मोफत असताना कामांसाठी ३०० ते ५०० रुपये सर्रास घेतले जातात.

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134