मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, धार्मिक, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

डाॅ.प्रकाश पापड़ीवाल याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एआयचा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे प्रमोशनल गाणे सोशल मीडियावर व्हायरल

Zee5 ने तमिल सीरियल ‘ थडयम ‘ की घोषणा की है, जो सच्ची घटनाओं से प्रेरित एक रोमांचक सीरीज है।

सोयगाव, दि. १९ (प्रतिनिधी) – सोयगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लिझीमच्या तालावर रंगलेला नृत्याविष्कार आणि जयघोषांनी शहर दणाणून गेले होते. सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी कुमारी पुष्पा शालिक नागपुरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारत आकर्षण ठरल्या, तर माँ जिजाऊ मातेच्या भूमिकेत कुमारी मानसी भगवान पंडित यांनी प्रभावी सादरीकरण केले. दोघींची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीची सुरुवात केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा येथून झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महर्षी वाल्मिकी ऋषी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तुळजाभवानी माता मंदिर येथे मिरवणुकीची सांगता झाली. संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या कार्यक्रमाला गावकरी, पदाधिकारी, पुढारी,शिक्षक वर्ग व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

Previous Post

पगार 20 हजार आणि खिशात फोन 1 लाखाचा!

Next Post

महाराष्ट्र राज्यातील गटसचिवांच्या सेवा व वेतनविषयक अडचणीची सोडवणुक होत नसल्यामुळे संभाव्य कृषि कर्जमाफी माहिती व संगणकीय कामकाजाच्या माहितीवर बहिष्कार व असहकार आंदोलन सुरु

Related Posts

डाॅ.प्रकाश पापड़ीवाल  याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान
आरोग्य व शिक्षण

डाॅ.प्रकाश पापड़ीवाल याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

20 February 2026
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एआयचा जलवा!  ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे प्रमोशनल गाणे सोशल मीडियावर व्हायरल
छत्रपती संभाजीनगर

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एआयचा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे प्रमोशनल गाणे सोशल मीडियावर व्हायरल

20 February 2026
Zee5 ने तमिल सीरियल ‘ थडयम ‘ की घोषणा की है, जो सच्ची घटनाओं से प्रेरित एक रोमांचक सीरीज है।
ताज्या बातम्या

Zee5 ने तमिल सीरियल ‘ थडयम ‘ की घोषणा की है, जो सच्ची घटनाओं से प्रेरित एक रोमांचक सीरीज है।

20 February 2026
Next Post
महाराष्ट्र राज्यातील गटसचिवांच्या सेवा व वेतनविषयक अडचणीची सोडवणुक होत नसल्यामुळे संभाव्य कृषि कर्जमाफी माहिती व संगणकीय कामकाजाच्या माहितीवर बहिष्कार व असहकार आंदोलन सुरु

महाराष्ट्र राज्यातील गटसचिवांच्या सेवा व वेतनविषयक अडचणीची सोडवणुक होत नसल्यामुळे संभाव्य कृषि कर्जमाफी माहिती व संगणकीय कामकाजाच्या माहितीवर बहिष्कार व असहकार आंदोलन सुरु

महावितरणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

महावितरणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
डाॅ.प्रकाश पापड़ीवाल  याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

डाॅ.प्रकाश पापड़ीवाल याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

20 February 2026
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एआयचा जलवा!  ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे प्रमोशनल गाणे सोशल मीडियावर व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एआयचा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे प्रमोशनल गाणे सोशल मीडियावर व्हायरल

20 February 2026
Zee5 ने तमिल सीरियल ‘ थडयम ‘ की घोषणा की है, जो सच्ची घटनाओं से प्रेरित एक रोमांचक सीरीज है।

Zee5 ने तमिल सीरियल ‘ थडयम ‘ की घोषणा की है, जो सच्ची घटनाओं से प्रेरित एक रोमांचक सीरीज है।

20 February 2026
निसानकडून ५.६५ लाख रुपये प्रारंभी  किमतीत पूर्णपणे नवीन ग्रॅव्हाइटच्या अनावरणासह भारतातील धाडसी पुनरुज्जीवनाचे संकेत

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

डाॅ.प्रकाश पापड़ीवाल  याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

डाॅ.प्रकाश पापड़ीवाल याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

20 February 2026
मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एआयचा जलवा!  ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे प्रमोशनल गाणे सोशल मीडियावर व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एआयचा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे प्रमोशनल गाणे सोशल मीडियावर व्हायरल

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134