मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home जालना

महाराष्ट्र राज्यातील गटसचिवांच्या सेवा व वेतनविषयक अडचणीची सोडवणुक होत नसल्यामुळे संभाव्य कृषि कर्जमाफी माहिती व संगणकीय कामकाजाच्या माहितीवर बहिष्कार व असहकार आंदोलन सुरु

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in जालना, ताज्या बातम्या, महाराष्ट्र, व्यापार
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….

जालना ता.१८ : जालना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य सहकारी गटसचिव संघटना संयुक्त कृती समितीची बैठक राज्य अध्यक्ष विश्वनाथ निकम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येऊन सुरुवातीस पुलवामा हल्ला व महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सभागृहात श्रध्दांजली अर्पण करण्यात येऊन बैठकीस सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील गटसचिवांच्या सेवा व वेतनविषयक अडचणीची राज्य शासनाकडुन सोडवणुक होत नसल्यामुळे संभाव्य कृषि कर्जमाफीची माहिती व केंद्र शासनाच्या संगणकीकरण कामकाजाच्या माहितीवर बहिष्कार टाकून असहकार आंदोलन करणार असल्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही.याची काळजी घेऊन सोसायटयांचे लाभधारक शेतकरी सभासदांची माहिती संबंधीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे सुपूर्त करावी,असे ठरविण्यात आले.शासन स्वतःच्या लाभासाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या योजना घोषीत करुन जनतेस व शेतकऱ्यांना लालूच दाखवुन कर्ज माफी सारख्या घोषणा देतात व फायदा उचलतात त्यामुळे ग्रामिण पातळीवर सोसायट्यांचे कामकाज करणारे गटसचिव व कर्मचारी यांचे वेतन मिळत नाही.सोसायटीवर कामकाज करणारे हे गटसचिव / कर्मचारी यांचे वेतन हे फक्त सहकारी कर्ज वसुलीवर अवलंबुन असते, त्यामध्ये शासन कोणत्याही प्रकारे गटसचिव व कर्मचारी यांचे वेतनाची हमी घेत नसुन वेतनासाठी कोणताही निधी देत नाही.त्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य गटसचिवांचे वेतन हे गेल्या 30 ते 40 महिण्याचे अदयापही थकीत आहे. त्यांचे आर्थिक गरजा भागविणे,मुलाबाळांचे शिक्षण,आजारपण यासाठी अडचर्णीना तोंड दयावे लागत आहे. ग्रामिण भागात प्रामुख्याने शासनाच्या योजना राबविणारे गटसचिव/ कर्मचारी यांचा आज पर्यत शासनाने कोणताच विचार केलेला नाही.त्यामुळे थकीत वेतन व नियमित वेतन होण्यासाठी गटसचिवांचे सेवा व वेतन विषयक अडचणीची सोडवणुक करणेसाठी शासनाकडे व वरिष्ठ कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन अनेक प्रकारचे आंदोलने करुन ही शासन याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत,
बऱ्याच वेळी शासनस्तरावरुन अनेक लाभार्थी कर्ज माफीच्या योजनेतुन वंचित राहिलेले आहे.त्या शेतकऱ्यांची माहिती वेळोवेळी सहकारी बँकेस देऊनही ते लाभा पासुन वंचित राहिलेले आहे.यास सर्वस्वी शासन जबाबदार आहे. त्यामुळे जो पर्यंत थकीत पगार व गटसचिवांचे वेतनाची हमी राज्य शासन किंवा केंद्र शासन घेत नाही तो पर्यंत कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी बैठकीचे प्रस्तावना गटसचिव संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष सुहास साळवे यांनी केली, तर सुत्रसंचलन भगवान मापारे व आभार प्रदर्शन कदिर पठाण यांनी केले.त्यानंतर बैठकीची सांगता राष्ट्रगिताने झाली.या प्रसंगी राज्य संघटनेचे रविंद्र काळे,रमेश चौगुले, जालना गटसचिव संघटनेचे सरचिटणीस कमलाकर धनक, पी.आर.घोडके,सतिष खंडागळे,संदिप देशमुख,सुधाकर काष्टे,राजेंद्र तिडके,यु.के.राठोड, नंदु साबळे, आर.जी. गायकवाड, आढावे,अरुण कासोद,भास्कर कोल्हे,हनुमंत जोशी,चव्हाण, शिरसुफळे,कानडे,राठोड,पवार, बोनगे,बेवले,शे.अली,इ.उपस्थित होते.

Previous Post

ढोल-ताशांच्या गजरात सोयगावात शिवजयंती उत्साहात..

Next Post

महावितरणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Related Posts

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर
ताज्या बातम्या

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

20 February 2026
टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…
छत्रपती संभाजीनगर

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

20 February 2026
संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….
छत्रपती संभाजीनगर

संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….

20 February 2026
Next Post
महावितरणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

महावितरणमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

20 February 2026
टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

20 February 2026
संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….

संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….

20 February 2026
एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी

एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

20 February 2026
टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134