मराठी न्युज पोर्टल
Advertisement
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
  • ई पेपर
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • व्यापार
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • मुंबई
    • पुणे
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • नाशिक
    • अहमदनगर
    • जालना
    • नागपूर
    • नांदेड
    • परभणी
    • लातूर
    • सातारा
    • हिंगोली
No Result
View All Result
मराठी न्युज पोर्टल
No Result
View All Result
Home छत्रपती संभाजीनगर

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच एआयचा जलवा! ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे प्रमोशनल गाणे सोशल मीडियावर व्हायरल

दैनिक सामपत्र by दैनिक सामपत्र
20 February 2026
in छत्रपती संभाजीनगर, ताज्या बातम्या, मनोरंजन, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsappShare on Telegram

छत्रपती संभाजीनगर – मराठी चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता, रतनचा ताठर स्वभाव आणि बबनचा खोडकरपणा प्रेक्षकांच्या मनात घर करत असतानाच आता या चित्रपटातील एक खास सरप्राईज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ते म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील पहिले एआय प्रमोशनल साँग!

गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांचे संगीत लाभलेल्या या गाण्याला विक्रम हिरनाईक यांनी शब्दबद्ध केले आहे. या खास गाण्याला अवधूत गुप्ते यांनी आवाज दिला असून ऐकायला जितके भन्नाट, तितकेच पाहायलाही हे गाणे जबरदस्त ठरत आहे. एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चित्रपटातील कलाकारांना नव्या, गोंडस आणि कल्पनारम्य रूपात सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कुरळे ब्रदर्सचा साधेपणा आणि निरागसता एआयच्या माध्यमातून आणखी खुलून दिसत आहे. प्रेक्षकांना हा वेगळा प्रयोग खूपच भावत आहे.

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….

एआयमधील या गाण्याची संकल्पना आणि सादरीकरणाची जबाबदारी ईओडी मीडियाच्या पुष्कर आणि रश्मी यांनी समर्थपणे पेलली आहे. सोशल मीडियावर या गाण्याचे क्लिप्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून रील्स, स्टेटस आणि कमेंट्समध्ये या गाण्याचीच चर्चा रंगली आहे. “मराठीतही असा प्रयोग होऊ शकतो याचा अभिमान वाटतो”, “एआयमधील कलाकार खूपच क्यूट दिसत आहेत”, “गाणं पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतंय” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.

चित्रपटाची लोकप्रियता आणि या एआय गाण्याचा ट्रेंड यामुळे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची क्रेझ आणखी वाढली आहे. विनोदाचा ठसका आणि तंत्रज्ञानाची जोड यामुळे हा चित्रपट आता वेगळ्याच पातळीवर पोहोचला आहे.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला गअसून यात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संजय नार्वेकर पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स आणि ईओडी मीडिया निर्मित, तसेच अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे.

उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.

Previous Post

Zee5 ने तमिल सीरियल ‘ थडयम ‘ की घोषणा की है, जो सच्ची घटनाओं से प्रेरित एक रोमांचक सीरीज है।

Next Post

डाॅ.प्रकाश पापड़ीवाल याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

Related Posts

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर
ताज्या बातम्या

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

20 February 2026
टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…
छत्रपती संभाजीनगर

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

20 February 2026
संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….
छत्रपती संभाजीनगर

संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….

20 February 2026
Next Post
डाॅ.प्रकाश पापड़ीवाल  याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

डाॅ.प्रकाश पापड़ीवाल याना एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

लातूर येथील नवव्या अ. भा. गुरु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड

लातूर येथील नवव्या अ. भा. गुरु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग्ज कोसळल्याची घटना: १४ जणांचा मृत्यू,७४ जण जखमी; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे निर्देश

14 May 2024
भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

भोकरदन तालुक्यातील वाडी येथील जवाहर विद्यालयाचा 100% निकाल

22 May 2024
माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडपट्टीमुक्त मुंबई MMRDA व SRA यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे, – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

3 September 2024
नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

नीलम फायनान्स बॉम्बे प्रा. लि. व एस आर ए अधिकारी यांच्या संगनमताने ५०० कोटीचा घोटाळा

25 November 2025
गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

0

देवेंद्र फडणवीस त्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

डॉ.योगेश भैय्या आयोजित महामानवांच्या जन्मोत्सवासाठी उसळला जनसागर

0
एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

एक चूक पडेल महागात,अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम!

0
ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

20 February 2026
टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

20 February 2026
संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….

संतूरने खऱ्या चंदन लेपपासून बनवलेली अगरबत्ती लाँच केली….

20 February 2026
एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी

एसटी विभागीय कार्यालय नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहत साजरी

20 February 2026

Recent News

ब्रेकिंग न्यूज, महत्वाच्या बातम्या, चालू घडामोडी, खेळ, व्यवसाय, करमणूक, राजकारण, अध्यात्म आणि बरेच काही.. मराठी दैनिक सामपत्र च्या वेबसाईटवर पाहायला मिळेल.आमच्या बातम्या निपक्ष असतात. तसेच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या मराठी दैनिक सामपत्र ला युट्युब वर देखील सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत अपडेट राहा..!

Follow Us

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • कोल्हापूर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • जालना
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • लातूर
  • व्यापार
  • शेत-शिवार
  • संपादकीय

Recent News

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

ठाणे जिल्ह्यातील किन्हवली पोलिसांना कोणी घर देत का घर

20 February 2026
टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

टोयोटा किर्लोस्कर मोटर ला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी गोल्डन पीकॉक पुरस्कार 2025 प्रदान…

20 February 2026
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

2024 © Copyright SaampatraNews - All rights reserved. developed by Softisky | 9764331134