.
छत्रपती सभाजीनगर :- सोसायटी ऑफ लाईफ सायन्सेस तर्फे एस एल एस लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड 2026
माजी प्राध्यापक , वनस्पतीशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, यांना जीव विज्ञान, विशेषतः वनस्पतीशास्त्र, क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन, उल्लेखनीय शैक्षणिक योगदान व संशोधन कार्याबद्दल
सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला . डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागात पार पडलेल्या राष्ट्रीय परिषदेत हा सम्मान सोसायटीचे सरचिटणीस प्रा.शिवेश प्रताप सिंग यांचे द्वारा करण्यात आला. या प्रसंगी त्या सोसायटीच्या पुरस्कार समिती चे अध्यक्ष डाॅ.निरज कुमार , डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे रसायन तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.भगवान साखळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. सुनिता बोर्डे , प्रा.जी.डी.खेडकर , प्रा.आर.पी.चोंडेकर,प्राचार्य राम चव्हाण , राष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेले प्रतिनिधी, विभागातील विध्यार्थी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
















